आपले स्वागत आहे!

महात्मा


तारिख २८ सप्टेंबर २०१८
भाद्रपद चतुर्थी श्राध्द

पक्ष पंधर वाडा

माझे वडील यशवंत देशपांडे यांच चतुर्थी श्राध्द
आठवण ! नमस्कार

श्रीकांत चिवटे त्यांचे जावाई यांनी
महात्मा कविता लिहिली आहे ती वाचा !


माहात्मा !

महात्मा
जन्मभर स्वत:साठी
कांही ठेउन न घेता
मागणाऱ्यांना सर्वकांही ‘
नुसते देत गेला
आयुष्यभर त्याला कांही
चुकून – कमी नाही पडले
आभाळाने स्वत: च
त्यावर सावली धरली संपूर्ण
आणि त्याच्या यशाची गुढी
नेली सुर्यापार
शेवटी इश्र्वाराने आत्मा
मागितल्यावर
तोही सहज देऊन टाकला
‘ कितिवेळ हे ओझे
मी सांभाळत राहू ‘ म्हणून
दहाव्या दिशेच्या मस्तकावर
पाउल ठेउन ठाम उभे राहून
‘ हसत हंसत एक पाउल
नुसते पुढे टाकले
अन
चतुर्थीचा चंद्र होउन
प्रकाशात राहिला
अवघे चराचर
कार्तिक वद्द , ४, १९१०
२६.११.१९८८
श्रीकांत CHIVATE चिवटे

Rate this:

माझे वडील यशवंत देशपांडे यांनी
मला लिहिले ल पत्र वाचा
हस्ताक्षर

dscf0578-e1339896487498
22814380_897856103724494_1643374786473649684_n

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: