WordPress. com!
ॐ
Happy Anniversary with WordPress.com!
You registered on WordPress.com 8 years ago.
Thanks for flying with us. Keep up the good blogging.
ॐ
Happy Anniversary with WordPress.com!
You registered on WordPress.com 8 years ago.
Thanks for flying with us. Keep up the good blogging.
ॐ
गायक राहुल देशपांडे यांचे अटलांटा येथे गाण झालं.
मी अमेरिका येथे असतांना अटलांटा येथे मी व पुष्कर
राहुल देशपांडे यांच गाण ऐकायला गेलो लो.
वडा .चहा खाण होत
गाण खूप च छान झालं.
नंतर मी व पुष्कर ने राहुल देशपांडे यांची भेट घेतली
ईतर पण गाण ऐकणारे होते च
पण मी राहुल देशपांडे बरोबर ची भेट जास्त मला आठवते.
शुभेच्छा
ॐ
Vasudha Chivate
तारिख १० नोव्हेंबर २०१८ ला
ब्लॉग वाल्या आजीबाई
कोल्हापूर रेडीओ त मुलाखत आहे
माझी हौस पूर्ण होईल.
ॐ
पु. ल. देशपाण्डे. /देशपांडे यांची आठवण
ॐ
दिवाळी व आकाश कंदील
आठवण
एकदा काय झाल
मुल कॉलेज मध्ये होती
मी व पुष्कर ने एक
कागदी चांदणी आणली
व
हे व प्रणव यांनी
पताका असलेला पिवळा
रंग असलेला
आकाश कंदील आणला
आम्ही चांदणीग्यालरीत लावली
व पताका चा कंदील
हॉल मध्ये लावला
तेंव्हा खूप जण दिवाळी व
गप्पा साठी येत
हॉल च आकाश कंदील
खूप दिवस ठेवला
आणि सहज आमच्या घरी
पुणे येथे गेलोलो
तसेच
सौ अनुराधा गरुड यांना भेटण्या साठी
त्यांच्या कडे गेलोलो
आत जातांना
कोपरा मध्ये ग्यालरी त
पु. ल. देशपांडे
यांच घर पूर्वी च दिसलं
व ग्यालरीत
असा च
पिवळा रंग असलेला
आकाश कंदील दिसला
आम्हाला खूप मज्जा व आनंद
झाला आरे
आपला सारखा च
रंग व आकाश कंदील आहे
तेंव्हा पासून
आठवण
कित्ती दिवस तरी
आम्ही विकत चा
आकाश कंदील
हॉल मध्ये ठेवायचो
पाहुणे आलेले राहायला तर
पंखा लावला तर
कित्ती पताका चा
कंदील चा आवाज येतो
म्हणाले
मी
जागा बदलली
मध्यंतरी
आकाश दिवा हॉल मध्ये
लावण बंद झाल
पण मी घरी आकाश दिवा
करायला शिकले
आणि हो
हॉल मध्ये
आकाश कंदील लावायला
लागले मी
कित्ती बर वाटत आहे हॉल मध्ये
आकाश कंदील ]पाहून
बधाई अभिनंदन
ॐ
आपली आठवण
ठेवाव याला हवी असं काम करायला हव य.
माणूस जन्म कित्ती छान मिळाला आहे असतो.
काही तरी आपलं काम दाखवून राहायला हव य.
माणसा ची आठवण ठेवावया ला हवी.
काही माणस काही काम चांगली करतात.
व आठवण मध्ये राहतात.
ॐ
पालक पेंडी भाजी / आमटि
पालक पेंडी एक आणली.
पुदिना थोडी पान घेतली
टम्याटो दोन घेतले.
तूर डाळ मुठ भर घेतली
सर्व धुवून पाणी घालून
कुकर मध्ये चार शिट्टी दिल्या
नंतर कच्च तेल घातले
लाल तिखट ,मिठ हळद घातली
मस्त पालक आमटी केली
पोळी बरोबर खाल्ली
कित्ती छान उन्ह आहे भाजी / आमटी त बघां !
ॐ
माजःया / माझ्या संगणक मध्ये प्रणव मुला ने , गुगल मधून
मराठी , संस्कृत , हिंदी , इंग्रजी .
असे चार भाषा गुगल मधून तयार करून दिले आहे त.
साठी मला बदलून शब्द तयार करता येतात.
तर मी ओम Om मराठी मध्ये करते. / Om ॐ संस्कृत मध्ये करते.
औ ou मराठी त करते दु du बं bam मराठी त र r मराठी त केले
असं एक एक शब्द तयार करून
औदुबंर तयार केले आहे
ॐ
फेस बुक मधिल प्रतिक्रिया
Vasudha Chivate मी संगणक शिकल्या मुळे व फेस बुक ब्लॉग मुळे छान माणस भेटली अभिनंदन
2
Dileep Limaye वहिनी, तुम्ही फेसबुकचं माजघर करून टाकलं.मला ते फार आवडतं. नवीन काही चांगला चुंगला जिन्नस रांधलात कि बहुतेकवेळी बाळकृष्णाला नैवेद्य दाखवल्यादाखवल्या आम्हा सगळ्यांसाठी धाडून देता.
Hide this
LikeShow More Reactions
· Reply
· 1h
ॐ
तारिख २३ ऑक्टोबर ला
आश्र्विन पौर्णिमा ला
दुर्गा सोसायटी चे यांनी गच्ची
गच्चीत को जागृती कोजागिरी
पौर्णिमा केली
फुगे लावले रांगोळ्या काढल्या
संगीत खुर्ची खेळ खेळले
भेळ , व्हेफर्स दुध होते जिंकले त्यांना
चोकलेट दिले
वय ८० /७५ पासून चे व वय पाच वर्ष पर्यंत
चे सर्वजण भाग घेऊन छान
कोजागिरी साजरी केली
मी रांगोळ्या काढल्या
दोन फेरीत संगीत खुर्ची आउट झाले
मज्जा आली
कोजागिरी पौर्णिमा चे फोटो
अंधार मध्ये निट नाही आले
तरी फोटो दाखविते
ॐ
तारिख २३ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा
पाहिलं मुल जे असेल मुलगा / मुलगी
असो त्यांना ओवाळतात
कोजागिरी पौर्णिमा म्हणतात
पहिला मुला चा मान आहे.
असो
सकाळी च दुध साखर काजू पूड
दुध केले संध्याकाळी
चंद्र ला दाखविले जाईल
दुध मध्ये चंद्र दिसला कि ते
दुध शुध्द असत व अस दुध पितात.
इंद्र आणि लक्ष्मी जागरण करतात.
पाऊस छान झाला पिक आली.
पिक कस आल गप्पा करतात
साठी आनंद उच्छाह तब्येत साठी
जागरण करतात
पाऊस मुळे चंद्र दर्शन झालेले नसते
पाऊस थांबला साठी चंद्र दर्शन होते
मन शरीर शांत होत थंड हवेत
बसल्या मुळे साठी
जागरण करतात
ॐ
तारिख २२ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष
सोम प्रदोष
मी दोन हि प्रदोष करते
शेंगदाणा लाडू
ॐ
काल राजारामपुरी त गेले ली.
रिक्षा ने गेले २० रुपये पडतात मीटर चे.
मारुती ला पुरण पोळी दिली.
येतांना चालत आले.शाळा च साहित्य दुकान मधून
जांभळा रंग चुरमुरे कागद आणला.
जाड पुठ्ठा चा कागद आणला.डिंक आणला.
दोरा याने कापून आकाश कंदील केला
हॉल मध्ये लावला
एकदम घर नैसर्गिक झाल
नाहीतर T. V.स्पीकर यान घर भरलेल
ॐ
तारिख १९ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र / दशहरा /दसरा.
समाप्ति / समाप्ती.
नमस्कार !
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
पुरण पोळी आणि गवले खीर नैवेद्द
ॐ
ओम
तारिख १८ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष
दशहरा / दसरा
सौ बन्ने यांनी दार
मध्ये काढलेली रांगोळी
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष
दशहरा / दसरा
सौ बन्ने यांनी दार
मध्ये काढलेली रांगोळी
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८.
आश्र्विन नवरात्र दसरा.
पाटी पूजा पुष्कर चिवटे यांची शाळा मधील
पाटी अजून आहे शुभ काम नये !
पुस्तक श्रीकांत चिवटे तुळस पाणी /
वसुधालय पुस्तक
आश्र्विन नवरात्र मध्ये छापून आल आहे
कविता चें शुभेच्छा!
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८.
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
मध्ये घरी धान्य पेरले.
माठ याच झाकण मध्ये माती घातली.
विकत ५ रुपये च धान्य आणल पेरलं.
परत माती घातली.रोज पाणी घातले.
मस्त धान्य उगवलं धान्य घट तयार केला.
तसेच कडकणी केली
रवा कणिक तेल मिठ पाणी त भिजवून
तेल मध्ये तळून केली.
ॐ
आश्र्विन नवरात्र जांभळा रंग.
आश्र्विन नवरात्र मध्ये मी!
सर्व रंग साडी चे दाखविले आहे त.
गरबा / गर्बा पण दाखविला आहे य.
सर्व फोटो चित्र पूर्वी चे आहे त.
पण सर्व फोटो असण व रंग चे साडी चे
चित्र फोटो असण जपणूक
कित्ती छान आहे णां !
व ते सर्व मिळाले आहेत याच जास्त महत्व आहे
असो बाकि ठिक
शुभेच्छा अभिनंदन
जांभळा रंग
अमेरिका येथे मुंबई च्या जोशी बाई भेटल्या
त्यांना मी लोकरी ची विणलेली टोपी दिली
कोठे मुंबई कोठे कोल्हापूर कोठे अमेरिका
पण भेट मात्र ऋणानु बंधन ची बरोबर
पुष्कर ची मावशी.
ॐ
जांभळी वांग गोल कापले.
हरबरा डाळपिठ मध्ये
तेल मिठ हळद लाल तिखट घातले.
पाणी नाही घातले.
लोखंडी तवा त तेल सोडून परतून काढले.
मस्त चव आली.
ॐ
तारिख १७ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
निळा रंग
आश्र्विन नवरात्र मधिल महालक्ष्मी देऊळ येथील रांगोळी
ॐ
Jay Kulkarni व्वा ग्रेट , 76 व्या वर्षीही तुम्ही फेसबुकवर ऍक्टिव्ह आहेत हे वाचून आश्चर्य पण वाटलं आणि कौतुकही,
Wish you healthy life
1Vasudha Chivate
मला खुप छान वाटत असं वाचून शुभेच्छा ! अभिनंदन !
ॐ
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
सरस्वति / सरस्वती पूजन
पांढरा रंग सरस्वति पुस्तक भेट
डॉ आमटे यांना
ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा श्रीकांत चिवटे
पुस्तक
पत्रकार जळगाव किशोर कुलकर्णी
यांनी पुस्तक भेट दिली आहे
दोघाना शुभेच्छा अभिनंदन
यांच मला खूप बर वाटत आहे
मी ब्लॉग लिहिल्याच सार्थक झाल अस आहे
ब्लॉग वाल्या आजी नाव पण भारदस्त व
पुस्तक भेट पण ठसा उमटणार आहे
माहिती असणार पुस्तक
आहे
कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ तेथे काढलेली सरस्वति मी
ॐ
तारिख १५ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
आश्र्विन नवरात्र मध्ये काही दिवस
लक्ष्मी / लक्ष्मि ची पूजा करतात
काही दिवस सरस्वती / सरस्वति ची पूजा करतात
|| श्री महालक्ष्मि यंत्र || || श्री महालक्ष्मी यंत्र ||
मि काढलेले रंगोली / रांगोळी ने || श्री यंत्र ||
ॐ
तारिख १५ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
आश्र्विन नवरात्र मध्ये काही दिवस
लक्ष्मी / लक्ष्मि ची पूजा करतात
काही दिवस सरस्वती / सरस्वति ची पूजा करतात
रांगोळी ने || सरस्वती || काढलेली आहे
ॐ
तारिख १५ ऑक्टोबर २०१८
शुक्लपक्ष आश्र्विन नवरात्र
सरस्वति / सरस्वती पूजन
पांढरा रंग
अमेरिका येथील संगणक काम्पुटर पूजा
पांढरा रंग
अमेरिका अभिनंदन / बधाई
ॐ
आश्र्विन नवरात्र
धान्य पेरणी
१४ ऑक्टोबर राष्ट्रीय अन्नदाता जाहिरात दिवस
धान्य आलेलं दिवस आहे
ओम
१४ ऑक्टोबर राष्ट्रीय अन्नदाता जाहिरात
आश्र्विन नवरात्र २०१८ वर्ष च धान्य
धान्य पेरणी
कोटी कोटी प्रणाम नमस्कार
ॐ
आश्र्विन नवरात्र.
कडकणी
कोल्हापूर येथे
रवा साखर पाणी तेल मिठ
मध्ये रवा भिजवून
कडकणी करतात.
खर तर कडकणी साचा मिळतो
मी आपल पुरी साखर केल
कडक असते.
मी कणिक घातली थोड मऊ केल.
ॐ
तारिख १४ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन नवरात्र
नारंगी रंग केशरी रंग
वसुधा चिवटे
ॐ
तारिख १४ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन नवरात्र
नारंगी रंग केशरी रंग
वसुधा चिवटे वय ७४
वसुधा चिवटे वय ७४
ॐ
तारिख १४ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन नवरात्र
तुळजापूर देवी येथील बांगड्या
नमस्कार