आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 1, 2018

पुष्कर Happy Birthday


तारिख १ ऑक्टोबर २०१८

पुष्कर चिवटे

Happy Birthday

आज केक घरी केली मी !

कणिक, दुध , पिठी साखर. तूप

बेकिंग पावडर , खायचा सोडा.

चारोळी.

कणिक ची केली पिवळ सर मस्त रंग आला.

मोकळी मस्त केली.

मारुती ला देईन !

IMG_0813[1]
IMG_0814[1]

माष्टर पुष्कर चिवटे वाढ दिवस शुभेच्छा !


माष्टर पुष्कर चिवटे!

तारिख १ ऑक्टोबर २०१८.

भाद्रपद पक्ष पंधर वाडा षष्ठी
चंदन षष्ठी तिथी ने .

वाढ दिवस आहे जन्म दिवस आहे.

शुभेच्छा! शुभकामनाये!

पुष्कर M. S. C. विद्दापीठ येथे पहिला आला आहे.
तबला शिकला आहे.

भारत मध्ये काही वर्ष नोकरी केली आहे.
आत्ता अमेरिका येथे नोकरी करत आहे.
तेथे स्थाईक झाला आहे.

अभिनंदन ! शुभेच्छा

पुष्कर अभ्यास च्या आकृत्या काढत असे तर
मी कित्ती कित्ती वेळ बघत बसत असे.

माझी अमेरिका यात्रा पुष्कर ने करून दिली आहे.
मी अमेरिका येथे घरातिल मशीन यंत्र शिकले.

कोल्हापूर येथे हाता ने काम करत असले तरी
मशीन यंत्र शिकले.कोणी पाहुणे आले
कि त्यांना मी मशीन यंत्र सांगत असे.

आई मला म्हणायचे पाहुणे पण!

बिन अंड केक केली.
ज्वारी च्या लाह्या फोडणी च्या केल्या.
बाग काम केले

माझा ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक
अमेरिका येथे गोयल कुटुंब यांना दिल.

P.H.D.आकाश देशपांडे कुटुंब यांना
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक दिल.

P.H.D सौ अनु सुनबाई यांना पण
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक दिल.

छान अमेरिका यात्रा माझी झाली

आणि हो ! माझा पास पोष्ट संपला
माझी अमेरिका ईच्छा पण संपली

सर्वांना शुभेच्छा! अभिनंदन !

img_20130526_133525

IMG_20150506_192056

IMG_0745[1]

%d bloggers like this: