गोड पदार्थ दही साखर बदाम !
ॐ
तारिख २ ऑक्टोबर २०१८.
गोड पदार्थ !
दही, नावा पुरती पिठी साखर, बदाम.
प्रवर्ग:
ॐ
तारिख २ ऑक्टोबर २०१८.
ड्याडी जी चां जन्म दिवस आहे.
वाढ दिवस आहे.
नमस्कार !
शुभेच्छा ! शुभकामनाय ! शुभकामनाये !
सौ अनु चे वडील सौ सुनबाई चें वडील
यांचा वाढ दिवस जन्म दिवस आहे
अमेरिका येथे त्यांचा जन्म दिवस केले ला
तर मी कागद स्केच पेन याने रांगोळी काढली
आणि ड्याडी नां दिली.हाता चं काम स्वत: चं काम
ग्रीटिंग भेट छान असत !
ड्याडी निं रांगोळी कागद त्यांच्या जवळ ठेवला !
माणूस कि जाणवते !
असो बाकि ठिक !
प्रवर्ग: