आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 5, 2018

हिरवे फोडलेले मुग उसळ


तारिख ५ ऑक्टोबर २०१८
भादपद कृष्णपक्ष

हिरवे मुग फोडलेले मुग

मुग धुवून घेतले.कुकर मध्ये पाणी घातले.
भांड्यात हिरवे मुग धुतले.पाणी घातले.
कुकर मध्ये ठेवले शिट्टी चार ४ दिल्या.
कुकर गार केला.दुसऱ्या भांड मध्ये
शेंगदाणे तेल मोहरी ची फोडणी केली.
त्यात शिजलेले फोडलेले हिरवे मुग घातले.
थोड पाणी घातलं मिठ, लाल तिखट,
हळद घातली. उकळू दिले

मस्त उन्ह मध्ये फोटो काढला

सूर्य यांना उसळ मिळाली.

IMG_0825[1]
IMG_7707

एकादशी

तारिख ५ ऑक्टोबर २०१८.
भाद्रपद कृष्णपक्ष.

पक्ष पंधर वाडा एकादशी श्राध्द !

ब्रह्मा !

बाबा सासरे रामचंद्र चिवटे ! कमला चिवटे सासूबाई !
नमस्कार !

आम्ही कोल्हापूर हून पुणे येथे दिवाळी त जात असू !
तर बाबा दिवाळी त आम्हा सुना णां

साडी साठी पैसे देत आणि
आम्ही सुना साडी आणून घडी मोडून
खुश होत !

दर दिवाळी त बाबा ची सासरे
यांची आठवण येते !

IMG_6942[1]
बाबा सासरे नमस्कार

IMG_7791[1]
img_59681

%d bloggers like this: