आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 6, 2018

शनी प्रदोष


तारिख ६ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष

पक्ष पंधर वाडा शनी प्रदोष

भिजविलेला साबुदाणा ,शेंगदाणे कूट,
उकडलेला बटाटा हिरवी मिरची मिठ
.तवाला तूप लावून थालिपीठ केले

उपवास चे थालिपीठ केले.

IMG_0830[1]
35151617_1023748154468621_6943631919015788544_n

प्रदोष


तारिख ६ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष
पक्ष पंधर वाडा

प्रदोष

माझी आई वहिनी राधाबाई देशपांडे प्रदोष
नमस्कार

माझ्या आत्या सासूबाई अक्का आक्का चिवटे
आळेकर प्रदोष

नमस्कार

आक्का हलवा याचे दागिने घरी स्वत:तयार करत.
छान घडण करून तयार करत असत.

आक्का यांनी केले ले आत्या सासूबाई !
हलवा दागिने छान घरी स्वत: तयार करत

हलवा दागिने पाहण्यास छान वाटेल.
हलवा दागिने चा नमुना

halvyache-dagine1
हलवा याचे दागिने

1507838_241666376010140_1930142352_n

%d bloggers like this: