आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 7, 2018

दुध साखर नैवेद्द


तारिख ७ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष

पंधर वाडा शिवारात्रि

दुध साखर नैवेद्द

नमस्कार

IMG_0833[1]
IMG_0556[1]

नमस्कार


तारिख ९ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष
पक्ष पंधर वाडा मातामह श्राध्द श्राद्ध

नमस्कार

IMG_0271[1]
img_18651

शिवरात्रि ! त्रयोदशी


तारिख ७ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष
पक्ष पंधर वाडा

त्रयोदशी ! शिवरात्रि !

नमस्कार
जे पूर्वज असणार त्यांना नमस्कार

ओम

मी पूर्वज यांच्या आठवण लिहिली आहे.

आता चे पूर्वज पाहिले आहेत.
त्यांनी शिकविले आहे.
त्यांच्या त मी वाढली आहे.

त्यांची आठवण आत्ता च
येते अस नाही तर
मन मध्ये केव्हा हि आठवण येते.

त्यांच्या त वावरले आहे.
भिती वाटत नाही.आदर वाटतो.

एवढ सर्व आठवण ठेवून
लिहील गेल जास्त मला बरं वाटत आहे.

सोप नाही आठवण ! आणि लिहीण !

सहज रोज एक पदार्थ नैवेद्द केला
मी खाल्ला देऊळ मध्ये दिला
आठवण व पूर्वज यांना नैवेद्द मिळाला
मला अस वाटत.

एवढ सगळ माझ्या कडून
लिहीण व करण घडल

पूर्वज वंश घराण यांची च ईच्छा
पूर्ण झाली केली अस
माझ मन सांगत .

नमस्कार

IMG_0718[1]
img_05681

%d bloggers like this: