आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 8, 2018

लोखंडी तवा हिरवी मिरची चा ठेचा


तारिख ८ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष

पक्ष पंधर वाडा सोमवती अमावास्या

लोखंडी तवा त

हिरवी मिरची देठा सगट मिरची घेतली.
मिठ घातले. तेल घातले

छोटा वरवंटा ने तवा त च ठेचले
बारीक केले.
परतून काढले

मस्त लोखंडी तवा हिरवी मिरची ठेचा केला.

IMG_0835[1]
IMG_0837[1]

ॐ शान्ति:! शान्ति:!! शान्ति:!!!


तारिख ८ ऑक्टोबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष

पक्ष पंधर वाडा सर्वपित्री दर्श अमावास्या ( भादवी पोळा ,)

सोमवती अमावास्या

नमस्कार

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

23031570_898664870310284_2825235639999208061_n
img_68021

%d bloggers like this: