पोकळा भाजी देठ कोशिंबीर
ॐ
पोकळा देठ याचि कोशिंबीर !
पोकळा देठ निवडून घेतले.
धुतले.विळी ने बारिक चिरले.
कोथिंबीर चिरून धुवून घातली.
दही, मिठ, साखर ,हिरवी मिरची, घातली.
तूप जिरे ची फोडणी केली.
सर्व एकत्र केले.
मस्त पोकळा देठ कोशिंबीर केली.
खूप छान चव आली.
शिल्पा दातार यांनी शिकविली .
शुभेच्छा अभिनंदन !