पुरण पोळी / कट आमटी
ॐ
पुरण पोळी कट आमटी
नैवेद्द
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
पुरण पोळी आणि गवले खीर नैवेद्द
ॐ
ओम
तारिख १८ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष
दशहरा / दसरा
सौ बन्ने यांनी दार
मध्ये काढलेली रांगोळी
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८
आश्र्विन शुक्लपक्ष
दशहरा / दसरा
सौ बन्ने यांनी दार
मध्ये काढलेली रांगोळी
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८.
आश्र्विन नवरात्र दसरा.
पाटी पूजा पुष्कर चिवटे यांची शाळा मधील
पाटी अजून आहे शुभ काम नये !
पुस्तक श्रीकांत चिवटे तुळस पाणी /
वसुधालय पुस्तक
आश्र्विन नवरात्र मध्ये छापून आल आहे
कविता चें शुभेच्छा!
ॐ
तारिख १८ ऑक्टोबर २०१८.
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र
मध्ये घरी धान्य पेरले.
माठ याच झाकण मध्ये माती घातली.
विकत ५ रुपये च धान्य आणल पेरलं.
परत माती घातली.रोज पाणी घातले.
मस्त धान्य उगवलं धान्य घट तयार केला.
तसेच कडकणी केली
रवा कणिक तेल मिठ पाणी त भिजवून
तेल मध्ये तळून केली.
ॐ
आश्र्विन नवरात्र जांभळा रंग.
आश्र्विन नवरात्र मध्ये मी!
सर्व रंग साडी चे दाखविले आहे त.
गरबा / गर्बा पण दाखविला आहे य.
सर्व फोटो चित्र पूर्वी चे आहे त.
पण सर्व फोटो असण व रंग चे साडी चे
चित्र फोटो असण जपणूक
कित्ती छान आहे णां !
व ते सर्व मिळाले आहेत याच जास्त महत्व आहे
असो बाकि ठिक
शुभेच्छा अभिनंदन
जांभळा रंग
अमेरिका येथे मुंबई च्या जोशी बाई भेटल्या
त्यांना मी लोकरी ची विणलेली टोपी दिली
कोठे मुंबई कोठे कोल्हापूर कोठे अमेरिका
पण भेट मात्र ऋणानु बंधन ची बरोबर
पुष्कर ची मावशी.