आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 20, 2018

आकाश कंदील


काल राजारामपुरी त गेले ली.
रिक्षा ने गेले २० रुपये पडतात मीटर चे.
मारुती ला पुरण पोळी दिली.
येतांना चालत आले.शाळा च साहित्य दुकान मधून
जांभळा रंग चुरमुरे कागद आणला.
जाड पुठ्ठा चा कागद आणला.डिंक आणला.
दोरा याने कापून आकाश कंदील केला

हॉल मध्ये लावला
एकदम घर नैसर्गिक झाल
नाहीतर T. V.स्पीकर यान घर भरलेल

44356078_1135145389995563_1597574250376462336_n
IMG_0758[1]

%d bloggers like this: