दुर्गा सोसायटी ची कोजागिरी
ॐ
तारिख २३ ऑक्टोबर ला
आश्र्विन पौर्णिमा ला
दुर्गा सोसायटी चे यांनी गच्ची
गच्चीत को जागृती कोजागिरी
पौर्णिमा केली
फुगे लावले रांगोळ्या काढल्या
संगीत खुर्ची खेळ खेळले
भेळ , व्हेफर्स दुध होते जिंकले त्यांना
चोकलेट दिले
वय ८० /७५ पासून चे व वय पाच वर्ष पर्यंत
चे सर्वजण भाग घेऊन छान
कोजागिरी साजरी केली
मी रांगोळ्या काढल्या
दोन फेरीत संगीत खुर्ची आउट झाले
मज्जा आली
कोजागिरी पौर्णिमा चे फोटो
अंधार मध्ये निट नाही आले
तरी फोटो दाखविते