पालक पेंडी भाजी / आमटि
ॐ
पालक पेंडी भाजी / आमटि
पालक पेंडी एक आणली.
पुदिना थोडी पान घेतली
टम्याटो दोन घेतले.
तूर डाळ मुठ भर घेतली
सर्व धुवून पाणी घालून
कुकर मध्ये चार शिट्टी दिल्या
नंतर कच्च तेल घातले
लाल तिखट ,मिठ हळद घातली
मस्त पालक आमटी केली
पोळी बरोबर खाल्ली
कित्ती छान उन्ह आहे भाजी / आमटी त बघां !