आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 1, 2018

दीपदान / दिवाळी


तारिख१ नोवेंबर / नोव्हेंबर
आश्र्विन कृष्णपक्ष दीपदान

दिवाळी साठी मुग डाळ लाडू साठी आज
मुग डाळ भाजली दुपारी मी च गिरणी त जाईन
आणि मुग डाळ दळून आणिन !

शुभेच्छा अभिनंदन

IMG_0989[2]

img_72632

दिवाळी भेट कार्ड


Vasudha Chivate मी

रांगोळी चे व फराळ चे फोटो तयार करते.
आणि तेच भेट कार्ड साठी वापरते.

पैसे मिळत नाही पण
आपल काम दिल्याच
तृप्तता आहे मला.

दिवाळी शुभेच्छा

IMG_7551

img_51222

दिवाळी रांगोळी


दिवाळी साठी रांगोळी व डिझाईन चे कागद
राजारामपुरी कोल्हापूर येथे मिळतात.

मी स्वत: फोटो घेतले आहेत. पूर्वी चा

26114240_933937663449671_8527006415217107884_n

22730416_895450060631765_8387355124141681113_n

%d bloggers like this: