आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 2, 2018

दुर्गा सोसायटी ची वास्तू आठवण


कोल्हापुर
२ नोव्हेबंर

दुर्गा सोसायटी वास्तू

दिनांक 1984 / १९८४ साल ला
कोल्हापूर दुर्गा सोसायटी चा वास्तू चा दिवस.

आम्ही कोल्हापूर येथे ईसवी सन १९६७ साल ला आलो
भाड्याचा घरात राहत होतो. कोल्हापूर तेंव्हा पासून वास्तव्य आहे.
आता ४८ आठ्ठे चाळीस वर्ष झालीत कोल्हापूर मध्ये
खूप फरक बदल झाला आहे.

आत्ता मला पन्नास ५० / ५१ एक्कावन वर्ष झाली त
मला कोल्हापूर येथे येऊन

३१ ऑक्टोबर ला १९८४ पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ची हत्या साठी
सर्व कोल्हापूर व भारत देश बंद होता
बस दुकान बंद होती

पण

आह्मी नवरात्र मध्ये च घरात वास्तू पूजा केली व राहण्यास आलो
राहिला आलो अस पोस्ट पत्र याने सर्वांना कळविले.
सर्व सोसायटी ची वास्तू साठी सर्व कोणी राहिला आले नव्हते.

एका वास्तू मध्ये सोसायटी वास्तू करण्याचे ठरले.
आम्ही राहिला आल्यामुळे मी पुरण पोळी व सर्व नैवेद्द केला.

सर्वांना पुरण पोळी व बटाटा भाजी नैवेद्द दिला आमच्या घर चा

दुसऱ्या वास्तू त आरती चालू झाली आणि आमच्या घरात
पुणे येथून बाबा माझे सासरे व आत्या सासुबाई अक्का
अचानक आले. व आम्हाला खूप बरं वाटलं.

न बोलावता मन तेथे जात व आज आपण कोल्हापूर येथे जाव वाटून
सहज दोघ बरोबर वास्तू च्या वेळेला आलेत जास्त महत्व आहे
मन कसं धावत आज अण्णा कडे जाऊ असं वाटणं व जमण
याला शक्ती म्हणतात तेथ पर्यंत पोहचण्याची.

आरती झाली सर्व वास्तू चे लोक पुरण पोळी चा नैवेद्द घेण्यास
आमच्या घरी आले व आमच्या घराची पण वास्तू केली गेली

सोसायटी ची होणार साठी आम्ही होम पूजा केली नव्हती

पुरण पोळी चा नैवेद्द व

बाबा सासरे व अक्का आत्या सासूबाई यांचा पण

आशीर्वाद आम्हाला मिळाला त्यांना आज पण नमस्कार !

IMG_0892[1]

22489930_893119954198109_7408274035915187837_n

अनारसा पिठ दिवाळी शुभेच्छा


दिवाळी साठी अनारसे पिठ केले.

तिन दिवस तांदूळ भिजत ठेवले.
चौथ्या दिवस ला तांदूळ धुतले
थोडे एक तास पंचा त पसरविले
मिक्सर मधून काढले चाळले
मोजून घेतले तेवढी च
पिठी साखर घातली
पाणी चा हात लावला मस्त

अनारसा पिठ तयार केले

दिवाळी शुभेच्छा

IMG_0992[1]
IMG_0981[1]

%d bloggers like this: