मागच्या वर्षी ची चकली व भाजणी
ॐ
तारिख ८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
रविवार
ॐ …
चकली भाजणि
दोन वाटी तांदुळ घेतले
पाणी चा हात लावला
भाजले
एक वाटी हरबरा चणा डाळ घेतली
पाणी लावले
भाजली
पाउण वाटी उडीद डाळ घेतली
पाणी लावले
भाजली
थोडे जिरे भाजले
मस्त चकली भाजणी
घरी केली
दळून आणिन
दिवाळी बधाई