आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 9, 2018

करंजी व मोदक बहिण भाऊ


भाऊ बीज
करंजी व मोदक / बहिण व भाऊ
स्वयंपाक पदार्थ मध्ये पण करतांना
नात आहे
करंजी केली कि मोदक करतात
मोदक केले कि करंजी करतात

काय णा छान स्वयंपाक करणे.

तसेच पुरण पोळी केली कि
शेवया ची खीर करतात
शुभेच्छा

img_7275
IMG_0636[1]

भाऊ बीज केदार देशपांडे


माझ्या घरी णा
चुलत भाऊ पण मला भेटायाला येतात
फोन करतात

केदार देशपांडे तिळ गूळ साठी आले ले
सर्वांना शुभेच्छा
सौ माया भावजय यांचा वाढ दिवस केला
छान राहतो आम्ही
शुभेच्छा

img_62042
20171215_124118
36405110_1040935169416586_6530082368626098176_n

पुस्तक चि भाऊ बीज


तारिख ९ नोव्हेंबर २०१८
कार्तिक शुक्लपक्ष व्दितिया

भाऊबीज शुभेच्छा

माझे भाऊ चिं पुस्तक माझ्या आमच्या घरी
आणि हो !

बहिण भाऊ चिं पुस्तक
पुस्तक चि भाऊ बीज
भाऊ बीज शुभेच्छा !
नमस्कार

20429760_850420415134730_6991836974629112434_n

untitled

%d bloggers like this: