आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 10, 2018

आकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत / वसुधा चिवटे

दिनांक १० नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता
आकाशवाणी कोल्हापूर FM १०२.७ (102.7) वर
उन सावल्या कार्यक्रमात माझी (वसुधा चिवटे) मुलाखत झाली.
कार्यक्रम अधिकारी सुजाता कहालेकर यांनी घेतलेली मुलाखत खाली ऐकता येईल.
आकाशवाणी, सुजाता कहालेकर व सर्व संबधितांना धन्यवाद !!

IMG_0843[1].JPG
मुलाखत घेणाऱ्या सुजाता कहालेकर यांच्या बरोबर वसुधा चिवटे

आकाश वाणी कोल्हापूर मुलाखत / ब्लॉग वाल्या आजीबाई

आज, दिनांक १० नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता

आकाशवाणी कोल्हापूर FM १०२.७ (102.7) वर

उनसावल्या कार्यक्रमात माझी मुलाखत प्रसारीत होणार आहे.

माझा हा वसुधालय ब्लॉग,

ब्लॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक

आणि माझ्या आयुष्यावर

आधारित ही मुलाखत जरूर ऐकावी ही विनंती.

वसुधा चिवटे

IMG_0840[1]

तनुजा कानडे केंद्र प्रमुख आणि वसुधा चिवटे

लाल मिरची चा खरडा


लाल मिरची चा खरडा मी वाटला.

img_68701
img_68681

%d bloggers like this: