आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 12, 2018

मुलाखत आढावा


वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई
मुलाखत आढावा !

माझ्या आजी पासून माझ्या सौ सुनबाई
पर्यंत बोलले.खेडे गाव

नागापूर नर्सोबावाडी ते अमेरिका पर्यंत बोलले.
शेती पासून सोनेरी पूल पर्यंत बोलले

खाद्य पदार्थ वाळवण ते केक पर्यंत बोलले.
इंग्रजी येत नसले तरी सतार विणकाम केले
बोलले.
मुल व जळगाव ओळख असलेले पत्रकार किशोर कुलकर्णी
यांची माहिती पर्यंत बोलले.
कोल्हापूर ते अमेरिका यात्रा प्रवास बोलले.

सतार ते अनारसा पर्यंत बोलले ज्वारी च्या लाह्या
मला आलेली प्रतिक्रिया फेस बुक मधिल

रांगोळी चा सत्कार कोल्हापूर येथील
लोका नां माझ्या बद्दल वाटणारी प्रतिष्ठा

This is excellent, and congratulations

Let auspicious things be to all
विश्वेषां मङ्गलम् अस्तु

नमस्कार आजी,मुलाखत ऐकली खूपच छान👌👌👌👍👍💐
शुभेच्छा

IMG_0840[1]
44356078_1135145389995563_1597574250376462336_n

बोट याने पसरवलेली रांगोळी


बोट याने पसरवलेली रंगोली रांगोळी

IMG_43402.jpg
img_51222

%d bloggers like this: