आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 27, 2018

संगणक लिखाण अभ्यास साठी छान आहे

फेस बुक किंवा ब्लॉग ने नैराश्य येत अस म्हणतात
पण
संगणक चा चांगला उपयोग केला तर

छान अभ्यास आपण केले ले काम
पाककृती , रांगोळी , तिर्थ क्षेत्र पाहिलेले

लहान पण च्या आठवणी सोबत केले ल्या माणस
यांची आठवण

कागद कलाकृती करावी

आपला सत्कार पुस्तक लेख सर्व छान माहिती
फेस बुक , ब्लॉग मध्ये लिहिता येते

भेटी पण मिळतात .LIKE पण मिळतात

माझा तर कोल्हापूर रेडीओ ने दखल घेतली
मुलाखत घेतली

आत्ता T. V. त मी मराठी च्यानला ब्लॉग लिंक दिली आहे
बघू त्यांना ब्लॉग कसे वाटतात ते

आपण छान संगणक फेस बुक ब्लॉग चा उपयोग
केला तर आजिबात नैराश्य येत नाही

उच्छाह येतो व छान प्रगती होते

तरी फेस बुक व ब्लॉग लिहावा

बाकि ठिक असो

35164837_1023750284468408_2521767546512736256_n

%d bloggers like this: