सिसस्पेन हस्ताक्षर !
ॐ
तारिख २८ नोव्हेंबर २०१८
सिसस्पेन हस्ताक्षर !
ॐ तारिख २८ .११ . २०१८
बुधवार
वसुधा चिवटे
ब्लॉग वाल्या आजीबाई !
कडे सिसस्पेंन व सिसस्पेंन कटर आहे य !
संगणक मराठी लिखाण असले तरी
ब्लॉग वाल्या आजीबाई सिसस्पेंन वापरतात.
कधी कधी हस्ताक्षर पण लिहीतात.
पत्रकार जळगाव येथील किशोर कुलकर्णी
यांच्या कडून प्रेरणा उच्छाह ने आजीबाई
सर्व पेन, पेन्सिल, शाई चे पेन सर्व जवळ
बाळगतात, ठेवतात. सांगण्यास छान वाटत आहे.
असं वस्तू जवळ ठेवणे चांगल लक्षण आहे.
किशोर कुलकर्णी पत्रकार यांना
धन्यवाद ! अभिनंदन ! हस्ताक्षर शिकवण
बद्दल !
ब्लॉग वाल्या. आजीबाई ,