आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर, 2018

३१ डिसेंबर / संध्याकाळ


तारिख ३१ डिसेंबर २०१८
संध्याकाळ

शुभम् करोति कल्याणम् |
आरोग्यम् घनसंपदा ||
दृष्ट बुध्दी विनाशाय |
दीपज्योति नमोस्तुते ||

दिव्या दिप्तकार |
कानिकुण्डल मोतिहार ||
दिवा लावला देवापाशी |
माज्हा माझा नमस्कार |
सर्व देवापाशी ||

23031570_898664870310284_2825235639999208061_n
IMG_20181112_083518466

सर्वांना धन्यवाद !


इसवी सन २०१८ साल
छान पार पडलं.

भरपूर नात असणारे यांच्या भेटी केल्या.

भरपूर लिखाण केले. फोटो घातले.
ब्लॉग आणि फेस बुक मध्ये.

काम! केल्या च आणि व्यवस्थित काम झाल्या च
मन मोकळ आहे.

एवढ काम माझ्या कडून होत याच च
मला जास्त वाटत असत.
सर्वांच्या सहकार्य मुळे मी उच्छाह ने काम करते
नक्की च
सर्वांना धन्यवाद आणि
येणाऱ्या नविन वर्ष साठी शुभेच्छा

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3246

58,799 Views . Dr. Manmohan Singh

58,799 Views
.
Dr. Manmohan Singh
December 28 at 10:47 AM
On the 134th Congress Foundation Day at AICC Headquarters

दोन पुस्तक


तारिख ३० डिसेंबर २०१८
आत्ता माझी वसुधा चिवटे!
दोन पुस्तक !

पत्रकार जळगाव कशोर कुलकर्णी यांनी
आमची आई पुस्तक मध्ये माझ
नाव चा वसुधा चिवटे उल्लेख केला आहे.
मला खूप बरं बरं वाटत आहे.

ब्लॉग वाल्या आजीबाई साठी त्यांनी
माझ नाव आठवणी ने लिहिले आहे धन्यवाद !

आणि माझ मूळ पुस्तक ब्लॉग वाल्या आजीबाई
आहे चं

साठी माझी दोन पुस्तक मी म्हणते
आमची आई आणि ब्लॉग वाल्या आजीबाई
पुस्तक बद्दल कशोर कुलकर्णी यांचे
अभिनंदन

KishorKulkarni
आमची आई पुस्तक मधील पान

49330444_1188001571376611_9039301889010696192_n
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक मधील पान

नक्षीदार डबी भेट


नक्षीदार डबी !
माझे मोठ्ठे भाऊ R.Y. Deshpande पुणे येथे
Pondicherry येथून आले.
त्यांनी मला बटवा नक्षीदार डबी
भेट दिली. आणि माताजीं येथील उदबत्त्या!

ती डबी माझ्या मोठ्ठ्या भावजय
सौ. सुनिती रे. देशपांडे.
यांनी दिली आहे.
भाऊ ने साडी साठी पैसे दिले त

मी त्यांना सौ आकाश च्या आई म्हणते.

कित्ती आपुलकी आपण आपल्या छोट्या
नणंद छान भेट द्यावी वाटण.

मला खूप मन भरून आनंद वाटतो.

सर्वांना नमस्कार!

IMG_1084[1]

IMG_1086[1]

आमची आई पुस्तक / किशोर कुलकर्णी यांचे


आमची आई पुस्तक !
इसवी सन २०१८ साल चं!

किशोर कुलकर्णी जळगाव पत्रकार यांचे
पुस्तक आमची आई !

आणि हो !

वसुधा चिवटे माझ नाव पुस्तक मध्ये

याचा उल्लेख केला आहे
ब्लॉग वाल्या आजीबाई साठी !
धन्यवाद

कित्ती छान आहे ! बघा !

अभिनंदन

KishorKulkarni
46519637_505072960007202_4975725973262565376_n
img_7725

२०१८ वर्ष चा आढावा!


२०१८ वर्ष चा आढावा!

जेष्ठ अधिक वाण तेहतिस अनारसे आत्या सासूबाई
वसुधा चिवटे यांनी
सौ विभूती प्रकाश जोहान यांना अनारसे वाण दिले.

नेहमी प्रमाणे तिसरा दां गणपती उच्छव मध्ये
रांगोळी सत्कार शाल श्रीफळ मिळाल.

पुष्कर चिवटे खूप वर्ष याने अमेरिका येथून
दिवाळी त आले दिवाळी आकाश कंदील घरी
केलेला मी सजावट केली.
पुष्कर यांनी भरपूर साड्या घेतल्या मला!

कोल्हापूर आकाशवाणी केंद्र येथे
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
मुलाखत केली झाली.

किशोर कुलकर्णी यांनी त्यांच्या आमची आई
पुस्तक मध्ये वसुधा चिवटे नाव लिहील आणि
ब्लॉगवाल्या आजीबाई चिं आठवण ठेवली.धन्यवाद!

माझे मोठ्ठे भाऊ R. Y. Deshpande
पुणे येथे केदार देशपांडे यांच्या कडे
भेट घेतली.भेटलो !
R.Y.Deshpande यांनी मला बटवा भेट दिली.

लग्न कार्य मध्ये सर्वजण भेटले.
ह्या वय मध्ये पण कार्य ला आमंत्रण येतात
आणि समारंभ ला हजर राहतात
जास्त छान वाटत मनाला !

उषा परळीकर चुलत बहिण फोन मध्ये बोलून
आगत्य याने मान देऊन लग्न कार्य याला आली.
बरं वाटलं.

यंदा चा माझा २० डिसेंबर चा वाढदिवस पुणे येथे केला.
केदार देशपांडे कडे केला .
सौ माया भावजय ने बासुंदी केली
सौ सुनबाई ने साडी दिली.

देवाशीस न अमेरिका येथील चॉकलेट दिली
रेडीओ कोल्हापूर केंद्र येथे माझी मुलाखत साठी
पैसे भेट दिली

पासपोर्ट संपलेला तो परत नविन केला.
मोबाईल फोन माझा नावा चा तयार केला.

छान व्यवस्थित २०१८ साल पूर्ण केल.

अभिनंदन !

AaiMumbai2
आत्या सासूबाई!

IMG_1079
R. Y. Deshpande, केदार देशपांडे, वसुधा चिवटे.

IMG_0843[1]
ब्लॉग वाल्या आजीबाई मुलाखत!

48426927_1186186734891428_2980492164217176064_n
लग्न समारंभ

लग्न समारंभ भेटी

मागच्या वर्षी १४ डिसेंबर ला आजोळी

लग्न समारंभ ला गेले ली

तेथे मामे भाऊ  भेटले व मामे बहिणी भेटले

सख्खी बहिण भेटली

यंदा वर्षी माहेरी लग्न समारंभ गेले ली तेथे

सख्खे भाऊ चुलत भाऊ चुलत बहिणी

व इतर सर्वजण भेटले

शुभेच्छा!  अभिनंदन !

IMG_8036[1]

मामे बहिणी आणि सख्खी बहिण

48426927_1186186734891428_2980492164217176064_n

चुलत बहिणी व ईतर

 

 

संगत


संगत
संगत छान असली ना!

कि एक प्रकारे विचार, काम, मन
तसं होतात

तसं घडत!

श्रीकांत चिवटे वसुधा चिवटे

ह्यांच्या बाबतित तसं चं घडल.

हेवा नाही इर्षा नाही बरोबरी नाही

श्रीकांत चिवटे यांचा कविता व ऑफिस मध्ये सत्कार झाला.
वसुधा चिवटे यांचा रांगोळी त सत्कार झाला.

श्रीकांत चिवटे यांचे कविता वर्तमान पत्र मध्ये येत
वसुधा चिवटे भाजी, ब्लॉग वाल्या आजीबाई लेख आलेत.

श्रीकांत चिवटे यांचे कविता वाचन कोल्हापूर रेडीओ केंद्र येथे झाले.
वसुधा चिवटे याचे ब्लॉग वाल्या आजीबाई मुलाखत कोल्हापूर रेडीओ मध्ये झाली.

श्रीकांत चिवटे यांचे कविता चं पुस्तक झाली तुळस पाणी, वसुधालय
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक तयार आहे.

कित्ती घडल! जिवन मध्ये संसार करता करता!
पाहुणे गावा ला जाणे मूल मोठ्ठी करणे.
स्वत: च घर फ्ल्याट करणे.

म्हटलं तर सोप आहे म्हटलं तर खूप च अवघड आहे

असो सर्व चं पार पडल घडल ह्यात तृप्त आहोत, आहे!

शुभेच्छा अभिनंदन!

Anna

श्रीकांत चिवटे आणि कुलगुरू वरुटे

IMG_0755[1]

वसुधा चिवटे

डॉ. पंजाबराव देशमुख त्यांचे तिकीट


तारिख २७ डिसेंबर २०१८
डॉ. पंजाबराव देशमुख
त्यांचे तिकीट

Panjabrao_Deshmukh_1999_stamp_of_India

IMG_1024[1]

 

पहिले कृषीमंत्री / डॉ. पंजाबराव देशमुख

पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख …
अमरावती जिल्ह्यातल्या पापळच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात 27 डिसेंम्बर 1898 मध्ये जन्मलेल्या भाऊसाहेब शामराव देशमुख यांचा डॉ. पंजाबराव देशमूख होण्यापर्यंतचा प्रवास खूप कष्टाचा आहे. सुरवातीपासूनच अभ्यासात हूशार असलेल्या पंजाबरावांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे केंब्रिज युनिवर्सिटीतून बॅरिस्टरकी मिळवली. १९२६ मधे शिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यावर त्यांचा विदर्भात खूप जल्लोषात सत्कार करण्यात आला. शिक्षणाचं महत्त्व ओळखलेल्या पंजाबरावांनी नंतर श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढली. आज या संस्थेत हजारो मुलं शिक्षण घेतायंत.

श्रद्धानंद बोर्डींगची स्थापना केली. सगळ्या जाती धर्मांतील लोकांसाठी हे बोर्डिंग खुलं ठेवलं. हे त्याकाळी एक क्रांतिकारी पाऊल होतं. शिक्षणासोबतच तरुणांचं शरीर मजबूत आणि सदृढ राहावं म्हणून त्यांनी श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाचीही स्थापना केली. शेतीच्या प्रश्नाची जाण असल्यामुळे त्यांनी ‘भारत कृषक समाज’ स्थापन केला. शेतीप्रश्नाबद्दलची पंजाबरावांची जाण बघून पंडित नेहरूंनी त्यांची स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून निवडलं. या काळात त्यांनी देशाच्या कृषी धोरणाला वळण दिलं. १० एप्रिल १९६५ ला त्यांचं निधन झालं.

जुना इतिहास

48426114_2035847106452414_4068975613057171456_n

IMG_0880[1]

शेती धान्य

माहिती

मला नां खुप अस लिखाण करता येत नाही.
पण थोड काही तरी लिहिते आणि
फोटो दाखविते

त्या फोटो मध्ये खूप माहिती व अर्थ असतो

आज लिहिण्यास विषय माहिती काही नाही
तरी फोटो दाखवून ब्लॉग करत आहे.

फोटो त मी काय काम करते राहाण कसं
घर कसं असं दाखविते समजत.
फोटो त खूप काही सांगता येत.

15672547_711542052355901_5824025877492853772_n

good work.

You’ve posted 3 days in a row on वसुधालय!
Keep up the good work.

anniversary-2x
IMG_0840[1]

मन शान्ति


Vasudha Chivate
मला नाही वाटत कधी माझं चुकल असं !
आणि पश्र्चाताप हि वाटत नाही.

Vasudha Chivate
मी माझं ठेवून सर्व काम केलीत.
मला खूप बरं व हलक वाटत आहे.

मन शान्त आहे अगदी

मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण

img_60481
untitled

अटल जी जन्म दिवस !

पूर्व पंतप्रधान अटलजी !

Vasudha Chivate
पूर्व पंतप्रधान अटल जी गेले तेंव्हा
सकाळी नेमकी मी पुरण पोळी केलेली
आणि नैवेद्द झाला आणि
बातमी आली मला मनात आल
त्यांच्या पर्यंत पुरण पोळी गेली !
मन असत एक

श्रावण महिना होता!

IMG_0890[1]
48413300_2126779464044791_1282213441989246976_n

नाताळ

नाताळ

img_062413

1924925_530614343782007_2981693130523086383_n
15741264_709887465854693_1442095882018860590_n
12391021_530587387118036_8627864939357066349_n

IMG_1055[1]

मेरी ख्रिसमस


मेरी ख्रिसमस

वसुधा चिवटे निं
केलेली लाल पांढरा कागद ची टोपी
केक पण मी केले ला

15697810_709305769246196_5203463480899744743_n
img_20160704_205815
अमेरिका

नाताळ


कोल्हापुर येथील चर्च

img_08431
15621997_708486559328117_8566536726201667839_n

येशू गुरुं

येशू गुरुं चे मी भरपूर ब्लॉग केले आहेत.
अमेरिका येथे पुष्कर सौ सुनबाई
यांच्या कडे असतांना

मी! वसुधा चिवटे कमल मावशी पुष्कर
चर्च मध्ये जाऊन प्रार्थना केली
पुस्तक समजत नसल तरी
हातात घेतलं नमस्कार केला

अमेरिका येथे कोपरा कोपरा
चर्च आहेत
मी गाडी त असले तरी चप्पल बाजूला ठेवत
व चर्च ला नमस्कार करत

पुष्कर कडे असतांना
चर्च मधून आल्या नंतर

पुष्कर च्या अंगण मध्ये
वसुधा चिवटे कमल देशपांडे
उभे आहोत

IMG_20160911_125822

IMG_1055[1]

डॉ शरद देशपांडे जन्म दिवस शुभेच्छा


तारिख २४ डिसेंबर २०१८
डॉ शरद यशवन्त देशपाण्डे
याञ्चा / यांचा जन्म दिवस
वाढदिवस आहे त्यांच्या
सर्व कुटुंब यान्ना
शुभेच्छा !

33817051_1014524985390938_4072723715052273664_n

40046265_1104338679742901_3915443004810199040_n

पुणे येथील भेटी

Vasudha Chivate is with Jyotsna Deshpande Kherde and Kedar Deshpande.


ओम
Glimpses of Ameya’s marriage

आम्ही सर्वजन बहिणी आहोत केदार भाऊ बरोबर गप्पा करत आहोत

खर तर माझे दोन काका च्या मुली चुलत बहिणी आणि मी माझ्या वडील याची
यशवंतराव देशपांडे नागोराव देशपांडे व आनंद देशपांडे
तिघी च्या मुली एकत्र आहोत
जास्त बरं वाटत आहे.

48404563_10210355523043707_2760162120048836608_n

48422742_10210355526043782_7245026146591440896_n

पुणे वार्ता


पॉन्डिचेरी येथून श्री RY Deshpande (माझे मोठे भाऊ) विमानने पुणे इथे आले आहेत।

केदार देशपांडे नीलेश देशपांडे वसुधा चिवटे विमान तळ इथे भेटले।
नीलेश नि car चालावून केदार देशपांडे यांचा घरी आणले।
देवाशीष सौ माया सौ संहिता RY देशपांडे सगळे गप्पा मारत आहेत।
सौ मायाने नाष्टयला उपमा व साटोरी केली।
फ़िल्टर कॉफी केली।

सर्व जण खुश आहोत। परत भेटू।

20181221_060024

IMG_1079

२० डिसेंबर / ब्लॉग वाल्या आजीबाई

तारिख २० डिसेंबर !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

रांगोळी आजी !

पुस्तक ब्लॉग वाल्या आजीबाई !

फेस बुक च्या आजी!

आकाश वाणी कोल्हापूर केंद्र तरुण आजी बाई ! मुलाखत!

Blogging Grandma – Vasudha Chivate Interview on Akashwani
Link to radio interview:

जन्म दिवस वाढ दिवस आहे.

७६ वर्ष पूर्ण केली य झाली !

पूर्वी पण जन्म दिवस असो लग्न दिवस असो !

छान उच्छाह ने वाढ दिवस केले ले !

नेहमी बस ने प्रवास करणे वाढ दिवस ला मात्र
रिक्षा करणे चैन वाटत असे

साडी घेतली नाही तरी त्यातले त्यात
नविन साडी नेसायची!

देऊळ ला जायचं ! बांगड्या भरायच्या !गजरे घ्यावयाचे
साध पण मन भरून वाढ दिवस केले ले !

तेंव्हा पोष्ट ने पत्र येत वाचून वाचून पोट भरे !

हेगडे सौ व सर येत त्यांच्या बाग मधिल
फुल देत चाफा पिवळा देत
मी घरी केले ली पुरण पोळी देत

सौ सुनबाई अनु पुष्कर चे फोन येत

आत्ता सर्वजण फोन च करतात !

पुणे येथे आमच्या घरी वाढ दिवस केला

गजरा व बांगड्या दिल्या !
सौ सासूबाई नि वाढ दिवस केला

असं कित्ती तरी लिहिता येईल

एक प्रकारे तो दिवस आपला स्वत: चा

जगला जातो !

माझ्या आई व वडील यांनी छान संस्कार दिले
मन दिल तब्येत छान दिली सासर छान दिल !

माझे वसुधालय ब्लॉग इंग्लड ऑष्ट्रेलिया, न्युझीलंड
अमेरिका,मुंबई, इचलकरंजी,जळगाव, जेजुरी सर्व ठिकाणी
ब्लॉग वाचन करतात आणि Like, प्रतिक्रिया देतात

पत्रकार किशोर कुलकर्णी जळगाव चे
वसुधालय ब्लॉग वाचन केले लेख लिहिले त
लॉग वाल्या आजीबाई पुस्तक तयार केल!

ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक मुळे
ब्लॉग ला व मला एक वजन प्रतिष्ठा
आली आहे

साठी मी छान जगात जगत आहे

सर्वांना नमस्कार ! शुभेच्छा ! अभिनंदन !

वहिनी ( आई ) ची साटोरी !

39983986_1103759853134117_8044424422003572736_n/

IMG_0845[1]

गुरुजी / नवस पूर्ण केला!

नर्सोबा वाडी!

एकदा अस च नर्सोबा वाडी चे गुरुजी निं
मारुती ला ११ नारळ द्या सांगितले.
दर शनिवारी.

तिन / अडीच महिने लागतात.
लागोपाठ अस नारळ दिले
मारुती ला शनिवार ला

नंतर मी रिक्षा ने नर्सोबा वाडी येथे जाऊन आले
प्रसाद घेतला.

मार्गशीर्ष महिना दत्त चा
महिना / महिमा
नवस पूर्ण झाल नमस्कार.

काम कार्य पार पडल झाल,
कि झाल अस होत होई पर्यंत
त्याची त्यात च आपण असतो.

dscf4003
dscf3998

केदार भाऊ / शरद भाऊजी / यांची मन भावना


OM
Vasudha Chivate

Sharad Chivate More than happy

शरद भाऊजी शुभेच्छा ! अभिनंदन !

Kedar Deshpande Yogini aamachi tai.
Gharat rahun sarv sakar
Karanari,
Sukh dukhala olandanari,
Swataha aanandi rahun sarvana Aanand denari.
Sat bhava paiki ek bhau..
Best wishes.
फेस बुक

शुभेच्छा अभिनंदन केदार देशपांडे

पद्मासन ला प्रतिक्रिया

thumbnail_DSC00056

मार्गशीर्ष महिना / गाणगापूर


मार्गशीर्ष महिना

गाणगापूर कसे गुरुजी फुल गुंफतात
आणि टांगा ची सावली

dscf2822

dscf28831

चहा / आई चि ओळख


चहा चि ओळख
काय झाल प्रणव नां !
सागितलं चहा आणायचा !
नेहमी च्या वाणी किराणा माल
दुकान मध्ये गेले .
कोणता तरी चहा मागितला
तर
दुकान मालक म्हणाले
तुमच्या आई असा चहा नेतात

आणि दुकान मालक ने
आई ची आठवण काम धंदा
पण केला
चहा ! बाज

15181122_688318711344902_4939056995627098583_n

IMG_1006[1]

हिंदी वार्ता / मन शक्ती


हिंदी वार्ता

मन शक्ती
कार्य सिद्दी स जाण्या साठी मन शक्ती लागते !

किशोर कुलकर्णी पत्रकार आमची आई पुस्तक
हिंदी तून वर्तमान पत्र कित्ती छान बातमी

काय असत !कोणत कार्य तडीस नेण्यास एक
शक्ती असते ती शक्ती कोठे असते
ते दिसत नाही पण कार्य पूर्ण झाल कि
नंतर जाणवते या साठी कित्ती
काम व इच्छा शक्ती मन शक्ती वापरली
समजत समाज मध्ये वावरतांना
वाटत हा भेटला तो भेटला
पण त्याच्या कडून सहज
एक प्रकारे मन शक्ती मिळते
जास्त मन ला जाणवत.
कार्य सिद्दी स जाण्या साठी
मन शक्ती उपयोगी ठरते

48358586_2020104348026690_4373938945570897920_n
img_72632

टोपी आणि मफरल


टोपी व मफरल

aai-2
22852084_898306637012774_7804026810943625990_n

मेरी ख्रिसमस / लोकरी च्या टोप्या भेट दिल्या


मेरी ख्रिसमस !

अमेरिका येथे असतांना,
सौ सुनबाई नें लोकर विकत आणून दिली.

मी त्याच्या टोप्या केल्या.

व मेरी ख्रिसमस
साठी सर्वांना टोप्या भेट दिल्या आहेत .

मेरी ख्रिसमस
ब्लॉग वाल्या आजीबाई

1505074_234269956749782_1930201057_n
ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_1055[1]
बैल घुंगरू

झेंडू ची फुल रांगोळी

झेंडू ची फुल रांगोळी

12096073_504369773073131_8086749059252176925_n

img_05681.jpg

आमची आई पुस्तक प्रकाशन / किशोर कुलकर्णी


तारिख १२ डिसेंबर २०१८ ला

किशोर कुलकर्णी पत्रकार जलगाव
यांचे आमची आई पुस्तक प्रकाशन झाले

पुस्तक मध्ये किशोर कुलकर्णी यांच्या आई बद्दल
तर लिखाण आहे च

पण खानदेश मधील पदोच्च मान्यवर
यांच्या आई बद्दल लिखाण आहे

सर्व खानदेश आई ची संस्कार शिदोरी आहे

जळगाव येथील सकाळ वर्तमान पत्र , लोकमत वर्तमान पत्र
तरुण भारत वर्तमान पत्र मध्ये

आमची आई पुस्तक प्रकाशन व
खानदेश ची आई संस्कार शिदोरी

किशोर कुलकर्णी यांचे पुस्तक आमची आई
बद्दल छापून आले आहे

अभिनंदन !शुभेच्छा

48406301_2016537425050049_1557304838872629248_n
47689556_2015844668452658_6459259968527794176_n
46519637_505072960007202_4975725973262565376_n

तिळ लावलेली बाजरी ची भाकरी

तिळ लावलेली बाजरी ची भाकरी

प्रथम भाकरी थापली तिळ लावले
तिळ चा भाग तवा त घातला

पाणी लावले भाकरी पलटली
तिळ दिसायला लागले

दोन हि भाग तवा त भाजले
नंतर परत तिळ चा भाग
ग्यास शेगडी त भाजला

तिळ लावलेली बाजरी ची भाकरी केली

मी !

15940760_720950831415023_8786569894491820912_n

IMG_8119[1]
10906042_389031744606935_6349000618067908732_n

2d227a47782b (1)

भण्डारा


चंपाषष्ठी

IMG_7924[1]

IMG_8120[1]
तिळ भाकरी

चंपाषष्ठी


तारिख १३ डिसेंबर २०१८

मार्गशीर्ष स्कंद षष्ठी चंपाषष्ठी

मार्तण्ड भैरवाय.

23755522_911306969046074_3907871488993629459_n

DSC00070
वांग भरीत

आई / ( वहिनी )

किशोर कुलकर्णी जळगाव पत्रकार ! यांच !

आज आमची आई पुस्तक प्रकाशन आहे.

त्या निमित्त मी

माझी आई चि आठवण लिहिली आहे.

आम्ही पूर्वी हैद्राबादला एकत्र सर्वजण राहत होतो. मी सरकारी शाळेत सातवीतं शिकत होते. मुलींची शाळा होती. शाळेच गॅदारिंग होत. शाळेच्या बाईंनी मला शाळा सुटल्यावर थांबायला सांगितले मी पहिल्यांदा घाबरले पण थांबले. शाळेच्या छोट्या मैदानात सर्व बाई ऊभ्या होत्या. माझं राहणं पाहून ही मुलगी शिवाजी च काम करण्यास ठीक दिसते. असं त्यांच्यात बोलण झाल. मला काहिच कळलं नाही माझ्या कडून शिवाजी सारखी तयारी करून घेतली. मी घरी सौ. वहिनी (आई ) ला सांगितले. हॉलं मध्ये वेळेवर गेले. मेकप शिवाजी चे पोशाख केला. स्टेज वर मी व ईतर सर्वजण होते. हॉलं मध्ये कलेक्टर ईतर बरीच मोठी मोठे उच्च लोक होते. माझं काम चांगलं झाल. सर्वांनी टाळ्या वाजविल्या. सौ. वहिनी (आई) पण होती.

त्यावेळा मी लहान काळी सावळी खूपच सरळं नाकं होतं एकदम शिवाजी च दिसले. मेकप पण चांगला झाला होता.

मला आजही मी शिवाजी च काम केल्याचं आठवतं. घरी जाताना मेकप खूपं पुसायचा प्रयत्न केला होता. कोणी काही म्हणेल का म्हणून त्यावेळा अशी काम आवडतं नसतं. पण आज मला खूपच छान वाटतं आहे. नाकं खूपच सरळं असल्या मूळे त्याचा उपयोग चांगला झाला

माझ शिवाजी च काम झाल. मी मेकप धुवूत होते
तेवढ्या त आई ( वहिनी ) म्हणाली असू दे !

आई च कित्ती लक्ष असत काय काम केल व
ते असू दे म्हणण

आई मुला कडे बार काईने लक्ष देते
चांगल काम ला चांगल लक्ष देते

vahini_thumb3.jpg

39983986_1103759853134117_8044424422003572736_n

काय वाटत ! माझ्या बद्दल !


Vasudha Chivate ब्लॉग वाल्या आजीबाई !

मी सर्व लेख का दाखविते तर,
नुसत माझ काम आहे अस नाही !

तर नात असणारे ओळखी चे,
माझ्या बद्दल काय वाटत!
अस दाखविते.

IMG_0755[1]
13010814_578675995642508_6029330281381026983_n

ब्लॉगवाल्या आजीबाई रेडीओ मुलाखत / किशोर कुलकर्णी पत्रकार

Kulkarni Kishor
12 November at 08:09 ·
https://vasudhalaya.wordpress.com/…/%E0%A4%86%E0%A4%95%E0%…

माझ्या 76 वर्षांच्या फेसबुक मैत्रीण ज्यांची ओळख मी लेख आणि पुस्तकाच्या माध्यमातून ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ अशी करून दिली त्या वसुधा चिवटे यांची परवा कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर खूप छान मुलाखत झाली. त्यांनी आपल्या मुलाखतीत माझा आवर्जून उल्लेख केला. या वयातही त्यांचा उत्साह त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आम्हापेक्षा दांडगा आहे. कौतुक हे आहे की रात्री 10 ला मुलाखत संपली आणि लगेच रात्रीच्या रात्री त्यांनी रेकॉर्ड केलेली मुलाखत आपल्या ब्लॉग आणि फेसबुकवर अपलोड ही केली…
या माझ्या ब्लॉगवाल्या आजीबाईंचा खरोखरीच आदर्श घेण्यासारखा आहे…
आवडलं तर नक्की कॉमेंट करा अधिकच आवडली तर शेअर जरूर करा…

IMG_0845[1]

14650620_675003672676406_5426987247758435156_n

Blogging Grandma / आकाश देशपांडे Ph.D.

आकाश देशपांडे Ph.D. अमेरिका ! अभिनंदन

Blogging Grandma – Vasudha Chivate Interview on Akashwani

मराठी चे इंग्रजी भाषांतर

P. H. D. आकाश देशपांडे अमेरिका

यांनी केले आहे आभिनंदन

माझे भाऊ R. Y. देशपांडे यांचा मुलगा

माझा भाच्चा यांनी भाषांतर केले आहे

Blogging Grandma – Vasudha Chivate Interview on Akashwani

Transcript in English translation

Announcer 1: Let’s listen to the program Sun-Shadows.

Song: Sometimes we caught sunlight, sometimes fulfilling starlight; in all seasons we preserved the spring in our hearts.

Announcer 2: Dear elders (great listeners), salutations. A mindful, dedicated welcome to the Sun-Shadows program. To meet us in today’s program, we have a grandmother. Her name is Vasudha Chivate. And an important fact about her is that she is famous as the Blogging Grandma. Even at her age she learnt new technologies and started writing a blog. Her blogs on various topics are liked by netizens. Readers from all age groups read her blogs and like them as well. And learning new technologies, writing blogs is something that Chivate-grandma enjoys well. We will know from her firsthand how her Sun-Shadows journey took place. She has been interviewed by Sujata Kahalekar. Let’s listen.

SK: Dear elders, salutations. Today we have with us grand-lady Vasudha Chivate. Everyone recognizes her as the Blogging Grandma. To tell about her, I felt there is no objection to saying that she is a youthful grandmother. She is worldly (self-aware, particular) about her appearance and presentation. She likes wearing beautiful sarees (“Irkal”?) and pairing them with matching blouses. I admire her very much and hence we are going to chat with her and learn from her how her Sun-Shadows journey took place. Grandma, welcome to the studio. Salutations.

VC: Salutations.

SK: Where did your childhood and education take place?

VC: Our childhood mostly took place in Hyderabad. All of us used to live together, uncle, aunt, mother, father, also our grandmother was there at that time. There I studied up to 7th grade. Then we came to Aurangabad. There I studied beyond 7th grade. Then I passed 10th grade in Mumbai. I became SSC (Secondary School Certificate) in those days.

SK: I see.

VC: I passed SSC and then I got married (chuckles). After marriage I got engrossed in life at in-laws. My mother-in-law used to make beautiful ornaments from halwa (a sweet). I learnt from her how to make halwa ornaments. I learnt how to make halwa, and as she cooked, I learnt how to cook by helping her superficially. I was not an expert cook. I learnt from her.

SK: Please tell me, you said you used to live in Hyderabad. And your education took place at different places. What did your father do?

VC: My father was a farmer. We had farms.

SK: So how could you go to various places?

VC: My father was in Nagapur. Our farms were in the Aurangabad village of Nagapur where he farmed. But for education, all of us siblings, cousins went to Hyderabad. My elder brother became M.Sc. He stood first in Osmania University. For education we came to Hyderabad.

SK: How then Mumbai and Pune?

VC: My brother was in Mumbai for a job. Along with his job, all of us came to Mumbai. Until then my father’s farming was still going on. Because of that, father, mother used to visit here and there.

SK: Then how did you come to Kolhapur?

VC: First he (my husband) worked in Pune, at Bajaj. But he did not feel right at Bajaj. Then he was invited to join Shivaji University of Kolhapur at a good standard in the Accounts section. Then he started that job and we came here. We lived in Shahupuri 3rd Lane in a rented house – old house but very nice, Shahbadi stone floors, timbered house. We lived there for a few years. Then later we had our own flat and we are living in that flat now.

SK: So your husband was in Shivaji University.

VC: He was in Shivaji University in the Accounts section. He completed his M.Com. (Master of Commerce) and B.A. in Marathi. He had a tremendous liking for poetry. He had come to this Center to recite his poems, I remember, to this Kolhapur Center. Earlier he had recited his poems in the Sangli Center as well. His name is Shrikant Chivate – there should be no objection to mentioning his name now. You may have his recordings in this Center. I feel a lot about that.

SK: Did you come here with him?

VC: Yes, I came here with him. But I sat outside (the sound room), I couldn’t come in here. And then we visited Ganpati and went home.

SK: You mentioned you took a flat. In which area of Kolhapur do you live?

VC: Here I have a son Pranav Chivate, and Pushkar Chivate is in America with his wife Anu.

SK: So you have two sons?

VC: Yes, I have two sons. Yes, I have two sons.

SK: When did your husband pass away?

VC: He … in 2007.

SK: Your childhood and education took place in Hyderabad, Aurangabad. Then you came to Kolhapur. How was the environment in Kolhapur in those days?

VC: Kolhapur was a village then. When the two of us used to go out together, people used to bend and turn and look at us. “Two going together, two going together.” It was an old environment – it must be 1967. Seeing them, even we used to feel we are being looked at strangely. But we used to go together. And in our neighborhood there was an old family – we used to go to visit them, they used to visit us. In those days, I had great respect for (from?) those people. We had children later. Because of that family and respect I settled joyfully here. Later, after the children started going to school, I learnt to play the Sitar.

SK: What are you telling me!

VC: Yes, I learnt the Sitar. I played Sitar in Dev[inaudible] Club. I played Sitar in Belgaun. Many years passed doing these things.

SK: With whom did you learn Sitar?

VC: Kulkarni, Nandakumar Kulkarni. I learnt from him. He is very good. I came to know Lady Lele. She used to study Sitar. Once we knew each other, she took me to him for Sitar. Then through lessons I learnt a lot.

SK: What level of education did you attain?

VC: I passed SSC.

SK: Did you feel like continuing further with your studies?

VC: Well, what happened was, I did not know English. Vocabulary, sentence structure. People used to say, there’s such a big University here, why don’t you study? But because of not knowing English I said I don’t want to get into that form. Instead I did house work and studied Sitar.

SK: You spent time studying Sitar. But how did you come to be known as the Blogging Grandma?

VC: [laughs] I was alone at home. He had passed away. My son thought how is she doing, what should be done. So, he gave me a computer. He brought it from America, that’s my son, Pushkar. He set me up with HotMail, created a password for me. He said, mom write here – he showed me the places where I should write. Then I started writing. First some words, then from some English books. Then he said, make a blog. I said how can I manage words in Marathi through English? Slowly I prepared words one by one and over time I could manage several words. By doing this now I have many blogs. Today before coming here also I created a blog. I have 450,000 views on my blog.

SK: Wow

VC: Yes, so many views of my blog. So many people view my blogs – Australia, America, Mumbai – everywhere my blogs are read, all over the world.

SK: On what topics have you written your blogs?

VC: They are all in Marathi. Birthdays are there, recipes are there, Rangolis are there, pilgrim places are there. The pilgrim place of Gangapur, the pilgrim place of Jejuri, Kolhapur of course is there, many such pilgrim places, my photos at these pilgrim places. About Rangolis, a few days ago we had the Ganpati festival. I wanted to participate in the Rangoli competition but instead they invited me to create my Rangoli design. There’s a Radhe Mandal (circle, club), there I drew my Rangoli. As a grandmother, they gave me a shawl and a Sriphal, Naral (coconut). They honored and celebrated me so much, I am very happy. They had me give away the Paithani (sarees) as presents – they were their Paithanis but they had them given away as if from me.

SK: Wow

VC: All these photos are in my blog. I feel so good even telling about all this that my heart fills up.

SK: Tell me, when people reach a certain age, it becomes difficult to handle new things, whether a computer or a mobile phone. Some people don’t dare to take these new things up. You even started writing blogs. How did all this happen?

VC: How did all this happen? I had enthusiasm. I made up my mind that every day I must complete one blog. Over time I started getting it, spelling in English to get Marathi words. One by one, the blogs came out. I am also on Facebook. Those people also call me grand-lady, grand-lady. They become so happy. They say, grand-lady, you do so much. They say, even we cannot prepare so many Marathi words.

SK: Indeed not. One cannot think of such things. Even I don’t yet use such things. You do it with so much enthusiasm, all feel proud of you and encourage you.

VC: And then what happened, after the blogs happened, Kishor Kulkarni did … Kishor Kulkarni is a newspaper publisher from Jalgaon … Kishor Kulkarni wrote an article on me. That Vasudha Chivate writes such and such blogs. At that time I must have been 74 years old. He wrote well and printed it in his newspaper. I have a copy of it. Then his phone calls, my phone calls started. Then I said to him, will you prepare a book on me? Then what he did … sorry, no, it’s difficult, photos don’t print well in a book. I said, however it appears, prepare a book. Then what he did, Kurumbhatti and Kishor and his editor, they wrote all the information and prepared a book on me. The Blogging Grandma book is ready today on me.

SK: Wow, very nice. You said one of your sons is in Kolhapur. What does he do?

VC: He works at a job in Computers.

SK: And the younger one is in America

VC: He is not younger. This one works in Computers in Kolhapur and that one works in Computers in America.

SK: For that reason, you must have travelled a lot.

VC: Yes, yes. I have travelled a lot. I even go to America by myself. What they do, they send me a ticket. From here … in Mumbai I have a brother, S. Y. Deshpande, he is a doctor, I stay at his place for a couple of days and then from there I go to America alone. We have to change the plane. There I sit comfortably for 2-3 hours. The people there inform when the plane is ready, and tell us to go there. They show me to my seat comfortably. And there that son comes to take me. That’s why everything is comfortable. I can travel all by myself all the way from Kolhapur to America. I take just a small luggage, don’t take too much. Some 5-6 things, some Indian money, some dollars in case I need something on the way. I won’t be able to tell you the numbers, but I keep some with me. I take that, my papers, my ticket, my passport, and go comfortably. I keep a pen in my purse – people don’t carry pens. There you have to fill out a form. On the form you have to put your name as on the passport, date, and all that I do myself. If someone asks to borrow my pen, I give it to them readily.

SK: That means you are well prepared.

VC: Yes. I have travelled so much and have never lost anything. Sometimes people lose their shoes, bags.

SK: Have you faced any inconveniences?

VC: Never have I had any difficulties. No one has snatched my things.

SK: Then have you finished seeing all of America?

VC: I saw a lot. Niagara waterfall. There’s a bridge – that also I saw – I think it’s called Golden bridge. I don’t remember the name exactly but I think it’s the Golden bridge.

SK: So you are satisfied.

VC: Fully fulfilled, much more than satisfied, fulfilled.

SK: What did you see in India?

VC: In India I saw Dilli, I saw Mumbai, I saw Hyderabad, I saw pilgrim places, Gangapur, Narsobawadi. I saw Pondicherry. The Ashram in Pondicherry is very nice. Salute. So, like this, a bit here, a bit there.

SK: What do you like to do now?

VC: Do you mean to cook?

SK: Both. What do you like to do, what are your likes and selections?

VC: Nothing special. Whenever anyone mentions anything, I can quickly make it. I can make Anarse. A few days back I made cucumbur Kharya, sweet. Put jaggery, wheat flour – liked them so much, but I can’t eat sweet. Only a bit of sugar. I keep making things. I have made Kurdaya and Papdya, Kharodya. Soak wheat and then make kharodya from that wheat. The hulls are used to make kharodya and the paste that remains is used to make kurdaya. I have all these old-style things to make. I also made a cake. Maida, rather wheat flour, milk, sugar, clarified butter. When I was at Pushkar’s I made spicy popcorn of Jwari (Sorghum). Liked them so much, that you can’t even ask. Jwari from Indian culture is available there. There I made it and our children eat it. Puran poli is always there, and I made it there. When you make puran poli you also make Shevaya Kheer, such is the rule. So, there I made shevaya kheer also. There we go to a temple, I gave shevaya kheer. I have seen Gondavale, Brahma Chaitanya Maharaj’s samadhi I have seen in 1966, and even now I go there.

SK: What is your age now?

VC: My age is 76 running.

SK: Then tell me, we should be so top-tip, wear nice matching clothes, how did you get interested in it?

VC: By luck, by fulfillment, I have everything, I use it.

SK: These things are worthy of learning from you. Everyone should learn from you how to be neat.

VC: We should be neat, we are living amongst four people. She is a grandma, she is in this colony, thus all people here know me. A few days back when I was drawing the Rangoli, schoolgirls were there. Even if they are on the back seats behind their mothers on the scooters, they wave to me. I have become well-known, they say Rangoli Grandma and wave like this. How can they speak with me when they are on the scooter, but even though they are behind their mothers, they wave to me. And I wave to them. So much people feel close to me.

SK: Here who are at home?

VC: Here it’s me and Pranav Chivate. He is not married, he is single.

SK: And the one in America?

VC: He is married. That daughter-in-law is a Ph.D. in Mathematics. She is from Dilli.

SK: How is your relationship with your daughter-in-law?

VC: Well, very nice. She calls me mom, mom, and takes me everywhere in America. In the mall, mom this is this way, mom this is this way. She speaks in Hindi with me (laughs), I can’t speak with her in English. Mom, what should we get, this vegetable or that vegetable? She asks me nicely. Mom, what to make today?

SK: So you consult each other.

VC: She taught me how to make pizza. Like this you have to make pizza. There they have machines, ovens, etc. She taught me to use the oven. Our mother should be well, she should be adept, that is her wish.

SK: You have a liking to learn new things.

VC: Yes, I have a liking, and she wants to teach me – that’s her nature. That’s why we got along well.

SK: When you married and came to the Chivate household, you must have had a mother-in-law.

VC: Yes, my mother-in-law was very good. She would tell me how to make Anarsa flour. From Kolhapur we used to go to Pune for Diwali. She would start making Anarsa flour. She would pound, then I would pound, then we would measure with a sieve and add jaggery to the rice flour. “Come dear Vasudha, put your hand to this” – like this she would talk with me.

SK: She also taught you a lot of things.

VC: Yes, she taught a lot.

SK: And you incorporated all of that. Do all these get used in your blogs?

VC: Yes, yes. I have blogs with her photos. And my aunt-in-law made nice ornaments from halwa, we used to call her Akka. Her name was [inaudible]. I made halwa, and she taught me how to make ornaments from it. I even have a photograph of me wearing the halwa ornaments, from 1967. I have put it in my blog. It’s a very beautiful photo. People feel fulfilled and surprised.

SK: What do you do to keep up your health.

VC: I manage my diet. I eat only twice, low sugar, no rice, just poli, milk and poli, vegetable and poli. I eat more leafy vegetables, spinach, methi (fenugruk), pokla in our Kolhapur. And in-between meals I don’t eat.

SK: Exercise?

VC: I go for walks. To Maruti. There’s a Maruti near us. Every day I go to that Maruti and have darshan. If I cook anything, I take a bit along in a plastic bag and give it to Maruti as an offering.

SK: All told, how is your life, looking back what do you feel?

VC: Well. I am so fulfilled. All this to happen, it was not imaginable. But it happened so well. I am very happy, satisfied, fulfilled. Really, salute. It’s not easy to get such a life. I got it and I consider it my fortune.

SK: What I learnt was you happily enjoy together in all things, participate with enthusiasm, this is the secret to your happy life, is my feeling.

VC: Absolutely 100% correct, and I am really very happy, fulfilled.

SK: You came here today, we chatted freely, for that on behalf of Akashwani and all our listeners I thank you. Salutation.

VC: Salutation. Salutation to you. Salutation to Akashwani.

Sitar music plays.

Announcer 2: Friends, we can learn a lot, we can apply our time usefully. So far, our life went in a great hurry and confusion. But now, with new technologies, we can enjoy our time in relaxation.

संपादन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Enter your comment here…

IMG_0840[1]

IMG_0843[1]

सौ संहिता निलेश देशपांडे / ब्लॉग वाल्या आजीबाई मनोगत

तारिख ८ मार्च २०१८

To: vasudhasc@hotmail.com

Subject: मनोगत

ब्लॉगवाल्या आजीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या, इंटरनेट वर सतत active असलेल्या, काळासोबत हातात हात घेऊन पुढे चालत तरुण
पिढीलाही अचंबित करणाऱ्या आमच्या ह्या आत्तेसासु बाई.

त्यांची कोल्हापूर भेट व सतारवादन तर केवळ अविस्मरणीय……

रांगोळी, विविध प्रकारच्या रेसिपी आणि सणवार यांची माहिती सगळेच ब्लॉगवर वाचायला मिळते…..

त्यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे.

त्यांच्या नवनवीन उपक्रमांना आम्हा सर्व देशपांडे कुटुंबियांकडून मनः पूर्वक शुभेच्छा!!!
सौ. संहिता निलेश देशपांडे

BE (E&TC), ME(VLSI and embedded systems)

Pune, mob: ९४२३४७९८९८

kavitagaidhani@Rediffmail.com

Kavitadeshpande512@Gmail.com

20171215_124118

दोन शब्द / सौ. (ज्योत्स्ना) राजेश्वरी रमेश खेरडे,

श्रीमहालक्ष्मी प्रसन्न

वसुधा चिवटे–आमची पुष्पाताई!! “ब्लॉग वाल्या आजीबाई”!!

मराठवाड्यातीलनागापूरसारख्यालहानशाखेड्यातजन्मलेली. हैद्राबाद,औरंगाबादमधे बालपण. शिक्षण मुंबईत पूर्ण करुन पुण्याला चिवटेंच्या घरची गृहलक्ष्मी झाली. आणि कोल्हापुरात स्थायिक झाली. स्वच्छता,

व्यवस्थितपणा आवडणा-या ताईच्या कलागुणांना भरपूर वाव मिळाला,प्रोत्साहन मिळाले. सतार शिकली. आणि वयाच्या साठीनंतर ‘संगणक’ वापरु लागली. फोटो काढण्याच्या छंदाचा मस्त उपयोग करून छान छान ‘ब्लाॅग्स’ आणि त्यांना असंख्य भेटी!! श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने तिच्या ह्या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद लाभेल ही खात्री!!!

सौ. (ज्योत्स्ना)राजेश्वरी रमेश खेरडे,
B.Sc.M.A.B.Ed.
निवृत्त मुख्याध्यापिका,
गुजराती कन्या विद्यालय,गुजराती विद्या मंदीर, औरंगाबाद
पुणे.मो.9822553293

jyotsna.kherde@gmail.com

IMG_8058[2]

IMG_0890[1]

पूर्व कॉंग्रेंस अध्यक्षा सोनिया गांधी / शुभेच्छा

सोनिया गांधी

तारिख ९ डिसेंबर २०१८
पूर्व कॉंग्रेंस अध्यक्षा

सोनिया गांधी यांचा
जन्म दिवस आहे

वाढ दिवस आहे

शुभेच्छा अभिनंदन

1480738_366202710223172_3259772607582224914_n

IMG_0890[1]

बैल घुंगरू यांचा गोठा

बैल घुंगरू यांचा गोठा

IMG_1055[1]

जेजुरी

मार्गशीर्ष महिना

देव दिवाळी

जेजुरी

dscf39323

dscf39261

पुस्तक प्रकाशन आमची आई / किशोर कुलकर्णी

पत्रकार किशोर कुलकर्णी जळगाव

आमची आई !

यांचे पुस्तक प्रकाशन

शुभेच्छा ! अभिनंदन

48214857_217967292431197_481451308302204928_n

46519637_505072960007202_4975725973262565376_n

कोल्हापुर वर्तमान पत्र लेख

जुन पण छान लेख !

कोल्हापुर वर्तमान पत्र मधिल लेख !

IMG_1062[1]

कोल्हापूर येथील पौंष महिना तिल भाजी पावटा. वरणा हिरवी वांगी

माझ्या ब्लॉग मधिल फोटो आहे य !

download

वर्तमान पत्र लेख जळगाव

जून पण छान वाटत बघायला लेख !

वर्तमान पत्र लेख जळगाव !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

कस छान छापल ना !

 

images

download21

कार्तिक अमावस्या

कार्तिक अमावस्या

IMG_7707

संस्कार भारती रांगोळी

हल्ली संस्कार भारती रांगोळी काढतात

untitled

नथ चि आठवण / माहेर चि आठवण

तारिख ५ डिसेंबर

नथ चि आठवण ! माहेर चि आठवण !

माझ्या मोठ्ठ्या सौ भावजय सौ सुनिती रे. देशपांडे.

यांनी दिल्ली येथे मला नथ दिली.

सौ आकाश च्या आई नमस्कार !

24068022_913709018805869_8224638650111184842_n

23843662_1957651714492516_1265494419088995305_n