आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 3, 2018

आषाढी कार्तिकी भक्त जण येती


३ डीसेंबर २०१६

आज कार्तिकी एकादशी च आहे.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृति दिवस निमित्त नमस्कार !

कोल्हापुर नवीन देवलक्लब येथे संध्याकाळसाडे सहाते साडे आठपर्यंत
शौनक अभिषेक ह्यांनी गायन केले सलग दोन तास गायले
एकदा पण उठले नाहीत. तेथेच गुढगे उंच करून
मागे होऊन परत गायचे.भिमपलास, मालंकौस
ठुमरी गायले
आषाढी कार्तिकी भक्त जण येती अभंग
वां ऐकण्यात चं खर मन बसतं लिहिण्या पेक्षा !

15337621_697039867139453_1453493385710148214_n

22814380_897856103724494_1643374786473649684_n

देवल क्लब कोल्हापुर

देवल क्लब कोल्हापुर

22853395_899161546927283_2043449407788529889_n

IMG_7791[1]

घर कस भरलेल आहे

जेष्ठ अधिक महिना च अनारसा वाण
कस छान जपणूक आहे

आत्या सासूबाई

36241371_1038749739635129_1041965375316557824_n

%d bloggers like this: