आपले स्वागत आहे!


तारिख १२ डिसेंबर २०१८ ला

किशोर कुलकर्णी पत्रकार जलगाव
यांचे आमची आई पुस्तक प्रकाशन झाले

पुस्तक मध्ये किशोर कुलकर्णी यांच्या आई बद्दल
तर लिखाण आहे च

पण खानदेश मधील पदोच्च मान्यवर
यांच्या आई बद्दल लिखाण आहे

सर्व खानदेश आई ची संस्कार शिदोरी आहे

जळगाव येथील सकाळ वर्तमान पत्र , लोकमत वर्तमान पत्र
तरुण भारत वर्तमान पत्र मध्ये

आमची आई पुस्तक प्रकाशन व
खानदेश ची आई संस्कार शिदोरी

किशोर कुलकर्णी यांचे पुस्तक आमची आई
बद्दल छापून आले आहे

अभिनंदन !शुभेच्छा

48406301_2016537425050049_1557304838872629248_n
47689556_2015844668452658_6459259968527794176_n
46519637_505072960007202_4975725973262565376_n

Comments on: "आमची आई पुस्तक प्रकाशन / किशोर कुलकर्णी" (2)

  1. सुरेश माधवराव नारायणे said:

    आपल्या आमची आई या पुस्तकाच्या प्रकाशनास हार्दिक शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: