आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 20, 2018

२० डिसेंबर / ब्लॉग वाल्या आजीबाई

तारिख २० डिसेंबर !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

रांगोळी आजी !

पुस्तक ब्लॉग वाल्या आजीबाई !

फेस बुक च्या आजी!

आकाश वाणी कोल्हापूर केंद्र तरुण आजी बाई ! मुलाखत!

Blogging Grandma – Vasudha Chivate Interview on Akashwani
Link to radio interview:

जन्म दिवस वाढ दिवस आहे.

७६ वर्ष पूर्ण केली य झाली !

पूर्वी पण जन्म दिवस असो लग्न दिवस असो !

छान उच्छाह ने वाढ दिवस केले ले !

नेहमी बस ने प्रवास करणे वाढ दिवस ला मात्र
रिक्षा करणे चैन वाटत असे

साडी घेतली नाही तरी त्यातले त्यात
नविन साडी नेसायची!

देऊळ ला जायचं ! बांगड्या भरायच्या !गजरे घ्यावयाचे
साध पण मन भरून वाढ दिवस केले ले !

तेंव्हा पोष्ट ने पत्र येत वाचून वाचून पोट भरे !

हेगडे सौ व सर येत त्यांच्या बाग मधिल
फुल देत चाफा पिवळा देत
मी घरी केले ली पुरण पोळी देत

सौ सुनबाई अनु पुष्कर चे फोन येत

आत्ता सर्वजण फोन च करतात !

पुणे येथे आमच्या घरी वाढ दिवस केला

गजरा व बांगड्या दिल्या !
सौ सासूबाई नि वाढ दिवस केला

असं कित्ती तरी लिहिता येईल

एक प्रकारे तो दिवस आपला स्वत: चा

जगला जातो !

माझ्या आई व वडील यांनी छान संस्कार दिले
मन दिल तब्येत छान दिली सासर छान दिल !

माझे वसुधालय ब्लॉग इंग्लड ऑष्ट्रेलिया, न्युझीलंड
अमेरिका,मुंबई, इचलकरंजी,जळगाव, जेजुरी सर्व ठिकाणी
ब्लॉग वाचन करतात आणि Like, प्रतिक्रिया देतात

पत्रकार किशोर कुलकर्णी जळगाव चे
वसुधालय ब्लॉग वाचन केले लेख लिहिले त
लॉग वाल्या आजीबाई पुस्तक तयार केल!

ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक मुळे
ब्लॉग ला व मला एक वजन प्रतिष्ठा
आली आहे

साठी मी छान जगात जगत आहे

सर्वांना नमस्कार ! शुभेच्छा ! अभिनंदन !

वहिनी ( आई ) ची साटोरी !

39983986_1103759853134117_8044424422003572736_n/

IMG_0845[1]