आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 27, 2018

डॉ. पंजाबराव देशमुख त्यांचे तिकीट


तारिख २७ डिसेंबर २०१८
डॉ. पंजाबराव देशमुख
त्यांचे तिकीट

Panjabrao_Deshmukh_1999_stamp_of_India

IMG_1024[1]

 

पहिले कृषीमंत्री / डॉ. पंजाबराव देशमुख

पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख …
अमरावती जिल्ह्यातल्या पापळच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात 27 डिसेंम्बर 1898 मध्ये जन्मलेल्या भाऊसाहेब शामराव देशमुख यांचा डॉ. पंजाबराव देशमूख होण्यापर्यंतचा प्रवास खूप कष्टाचा आहे. सुरवातीपासूनच अभ्यासात हूशार असलेल्या पंजाबरावांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे केंब्रिज युनिवर्सिटीतून बॅरिस्टरकी मिळवली. १९२६ मधे शिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यावर त्यांचा विदर्भात खूप जल्लोषात सत्कार करण्यात आला. शिक्षणाचं महत्त्व ओळखलेल्या पंजाबरावांनी नंतर श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढली. आज या संस्थेत हजारो मुलं शिक्षण घेतायंत.

श्रद्धानंद बोर्डींगची स्थापना केली. सगळ्या जाती धर्मांतील लोकांसाठी हे बोर्डिंग खुलं ठेवलं. हे त्याकाळी एक क्रांतिकारी पाऊल होतं. शिक्षणासोबतच तरुणांचं शरीर मजबूत आणि सदृढ राहावं म्हणून त्यांनी श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाचीही स्थापना केली. शेतीच्या प्रश्नाची जाण असल्यामुळे त्यांनी ‘भारत कृषक समाज’ स्थापन केला. शेतीप्रश्नाबद्दलची पंजाबरावांची जाण बघून पंडित नेहरूंनी त्यांची स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून निवडलं. या काळात त्यांनी देशाच्या कृषी धोरणाला वळण दिलं. १० एप्रिल १९६५ ला त्यांचं निधन झालं.

जुना इतिहास

48426114_2035847106452414_4068975613057171456_n

IMG_0880[1]

शेती धान्य

माहिती

मला नां खुप अस लिखाण करता येत नाही.
पण थोड काही तरी लिहिते आणि
फोटो दाखविते

त्या फोटो मध्ये खूप माहिती व अर्थ असतो

आज लिहिण्यास विषय माहिती काही नाही
तरी फोटो दाखवून ब्लॉग करत आहे.

फोटो त मी काय काम करते राहाण कसं
घर कसं असं दाखविते समजत.
फोटो त खूप काही सांगता येत.

15672547_711542052355901_5824025877492853772_n

%d bloggers like this: