आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 28, 2018

लग्न समारंभ भेटी

मागच्या वर्षी १४ डिसेंबर ला आजोळी

लग्न समारंभ ला गेले ली

तेथे मामे भाऊ  भेटले व मामे बहिणी भेटले

सख्खी बहिण भेटली

यंदा वर्षी माहेरी लग्न समारंभ गेले ली तेथे

सख्खे भाऊ चुलत भाऊ चुलत बहिणी

व इतर सर्वजण भेटले

शुभेच्छा!  अभिनंदन !

IMG_8036[1]

मामे बहिणी आणि सख्खी बहिण

48426927_1186186734891428_2980492164217176064_n

चुलत बहिणी व ईतर

 

 

संगत


संगत
संगत छान असली ना!

कि एक प्रकारे विचार, काम, मन
तसं होतात

तसं घडत!

श्रीकांत चिवटे वसुधा चिवटे

ह्यांच्या बाबतित तसं चं घडल.

हेवा नाही इर्षा नाही बरोबरी नाही

श्रीकांत चिवटे यांचा कविता व ऑफिस मध्ये सत्कार झाला.
वसुधा चिवटे यांचा रांगोळी त सत्कार झाला.

श्रीकांत चिवटे यांचे कविता वर्तमान पत्र मध्ये येत
वसुधा चिवटे भाजी, ब्लॉग वाल्या आजीबाई लेख आलेत.

श्रीकांत चिवटे यांचे कविता वाचन कोल्हापूर रेडीओ केंद्र येथे झाले.
वसुधा चिवटे याचे ब्लॉग वाल्या आजीबाई मुलाखत कोल्हापूर रेडीओ मध्ये झाली.

श्रीकांत चिवटे यांचे कविता चं पुस्तक झाली तुळस पाणी, वसुधालय
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक तयार आहे.

कित्ती घडल! जिवन मध्ये संसार करता करता!
पाहुणे गावा ला जाणे मूल मोठ्ठी करणे.
स्वत: च घर फ्ल्याट करणे.

म्हटलं तर सोप आहे म्हटलं तर खूप च अवघड आहे

असो सर्व चं पार पडल घडल ह्यात तृप्त आहोत, आहे!

शुभेच्छा अभिनंदन!

Anna

श्रीकांत चिवटे आणि कुलगुरू वरुटे

IMG_0755[1]

वसुधा चिवटे

%d bloggers like this: