आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 29, 2018

आमची आई पुस्तक / किशोर कुलकर्णी यांचे


आमची आई पुस्तक !
इसवी सन २०१८ साल चं!

किशोर कुलकर्णी जळगाव पत्रकार यांचे
पुस्तक आमची आई !

आणि हो !

वसुधा चिवटे माझ नाव पुस्तक मध्ये

याचा उल्लेख केला आहे
ब्लॉग वाल्या आजीबाई साठी !
धन्यवाद

कित्ती छान आहे ! बघा !

अभिनंदन

KishorKulkarni
46519637_505072960007202_4975725973262565376_n
img_7725

२०१८ वर्ष चा आढावा!


२०१८ वर्ष चा आढावा!

जेष्ठ अधिक वाण तेहतिस अनारसे आत्या सासूबाई
वसुधा चिवटे यांनी
सौ विभूती प्रकाश जोहान यांना अनारसे वाण दिले.

नेहमी प्रमाणे तिसरा दां गणपती उच्छव मध्ये
रांगोळी सत्कार शाल श्रीफळ मिळाल.

पुष्कर चिवटे खूप वर्ष याने अमेरिका येथून
दिवाळी त आले दिवाळी आकाश कंदील घरी
केलेला मी सजावट केली.
पुष्कर यांनी भरपूर साड्या घेतल्या मला!

कोल्हापूर आकाशवाणी केंद्र येथे
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
मुलाखत केली झाली.

किशोर कुलकर्णी यांनी त्यांच्या आमची आई
पुस्तक मध्ये वसुधा चिवटे नाव लिहील आणि
ब्लॉगवाल्या आजीबाई चिं आठवण ठेवली.धन्यवाद!

माझे मोठ्ठे भाऊ R. Y. Deshpande
पुणे येथे केदार देशपांडे यांच्या कडे
भेट घेतली.भेटलो !
R.Y.Deshpande यांनी मला बटवा भेट दिली.

लग्न कार्य मध्ये सर्वजण भेटले.
ह्या वय मध्ये पण कार्य ला आमंत्रण येतात
आणि समारंभ ला हजर राहतात
जास्त छान वाटत मनाला !

उषा परळीकर चुलत बहिण फोन मध्ये बोलून
आगत्य याने मान देऊन लग्न कार्य याला आली.
बरं वाटलं.

यंदा चा माझा २० डिसेंबर चा वाढदिवस पुणे येथे केला.
केदार देशपांडे कडे केला .
सौ माया भावजय ने बासुंदी केली
सौ सुनबाई ने साडी दिली.

देवाशीस न अमेरिका येथील चॉकलेट दिली
रेडीओ कोल्हापूर केंद्र येथे माझी मुलाखत साठी
पैसे भेट दिली

पासपोर्ट संपलेला तो परत नविन केला.
मोबाईल फोन माझा नावा चा तयार केला.

छान व्यवस्थित २०१८ साल पूर्ण केल.

अभिनंदन !

AaiMumbai2
आत्या सासूबाई!

IMG_1079
R. Y. Deshpande, केदार देशपांडे, वसुधा चिवटे.

IMG_0843[1]
ब्लॉग वाल्या आजीबाई मुलाखत!

48426927_1186186734891428_2980492164217176064_n
लग्न समारंभ

%d bloggers like this: