आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 31, 2018

३१ डिसेंबर / संध्याकाळ


तारिख ३१ डिसेंबर २०१८
संध्याकाळ

शुभम् करोति कल्याणम् |
आरोग्यम् घनसंपदा ||
दृष्ट बुध्दी विनाशाय |
दीपज्योति नमोस्तुते ||

दिव्या दिप्तकार |
कानिकुण्डल मोतिहार ||
दिवा लावला देवापाशी |
माज्हा माझा नमस्कार |
सर्व देवापाशी ||

23031570_898664870310284_2825235639999208061_n
IMG_20181112_083518466

सर्वांना धन्यवाद !


इसवी सन २०१८ साल
छान पार पडलं.

भरपूर नात असणारे यांच्या भेटी केल्या.

भरपूर लिखाण केले. फोटो घातले.
ब्लॉग आणि फेस बुक मध्ये.

काम! केल्या च आणि व्यवस्थित काम झाल्या च
मन मोकळ आहे.

एवढ काम माझ्या कडून होत याच च
मला जास्त वाटत असत.
सर्वांच्या सहकार्य मुळे मी उच्छाह ने काम करते
नक्की च
सर्वांना धन्यवाद आणि
येणाऱ्या नविन वर्ष साठी शुभेच्छा

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3246

%d bloggers like this: