आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 2, 2019

ल्याड लाईन फोन डबी


तारिख २ जानेवारी २०१९ सकाळी
प्रणव यांनी भाड्याने भिंती ला
छिद्र पाडायचं मशीन आणल व
घरातील वायरी पक्क्या केल्या
ल्याड लाईन फोन ची डबी पक्की केली
आत्ता वायर निसटणार नाही
आणि मध्यंतरी फोन मध्ये
आवाज येत असे बंद पडत असे तसं होणार नाही
मी बसून च मांडी घालून आराम मध्ये
फोन मध्ये बोलत असते
आत्ता आत्ता दिवाळीत मोबाईल आहे
माझा पण फार ठिकाणी नंबर दिला नाही अजून

प्रणव यांचे घर निट ठेवण्याचे काम !

IMG_1102[1]
IMG_1101[1]

प्रणव चिवटे / भिंती त छिद्र पाडतांना


छिद्र पाडतांना प्रणव चिवटे!

तारिख २ जानेवारी २०१९
T. V. च्या वायरी इंटर नेट रेडीओ
वायरी जमिनी होत्या
कचरा काढता येत नाही
पुसून पण घेता येत नाही
साठी प्रणव यांनी मशीन ने भोक केली
व स्कु पट्टी ने भिंती लावल्या

छिद्र पाडतांना प्रणव चिवटे !

IMG_1098[1]

बहिण / भाऊ


सख्खे बहिण भाऊ ! R.Y. Deshpande / vasudha chivate
चुलत बहिण भाऊ ! केदार देशपांडे / वसुधा चिवटे
शुभेच्छा !
सख्ख बहिण भाऊ मध्ये आदर याने बसण !
चुलत बहिण भाऊ मध्ये मोकळे पणा याने बसण !

शुभेच्छा अभिनंदन

Kedar Deshpande Great family bonds,our grand mother seen all brothers and sister should be together

Murari Garde Vasudha Chivate Ho Kharach. Tumhi pan khoob kartutwan aha Tai.

20181221_060024
सख्खे बहिण भाऊ ! R.Y. Deshpande / vasudha chivate

IMG_1077
चुलत बहिण भाऊ ! केदार देशपांडे / वसुधा चिवटे

%d bloggers like this: