आपले स्वागत आहे!

ल्याड लाईन फोन डबी


तारिख २ जानेवारी २०१९ सकाळी
प्रणव यांनी भाड्याने भिंती ला
छिद्र पाडायचं मशीन आणल व
घरातील वायरी पक्क्या केल्या
ल्याड लाईन फोन ची डबी पक्की केली
आत्ता वायर निसटणार नाही
आणि मध्यंतरी फोन मध्ये
आवाज येत असे बंद पडत असे तसं होणार नाही
मी बसून च मांडी घालून आराम मध्ये
फोन मध्ये बोलत असते
आत्ता आत्ता दिवाळीत मोबाईल आहे
माझा पण फार ठिकाणी नंबर दिला नाही अजून

प्रणव यांचे घर निट ठेवण्याचे काम !

IMG_1102[1]
IMG_1101[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: