आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 4, 2019

जीवन त्यांना कळले हो… / बा भ बोरकर

जीवन त्यांना कळले हो…

मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो

चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो

सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो

आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो

दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो

पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो

सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो

उरीच ज्या आढळले हो!

– बा. भ. बोरकर

हि कविता वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्यां आजीबाई मुलाखत मध्ये
आकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे आकाश वाणी केंद्र यांनी लावलेली आहे
धन्यवाद अभिनंदन!

बा.भा.बोरकर यांना नमस्कार

Borkar
IMG_1096[1]

सोसायटी चे रंग काम !

कोल्हापुर येथील दुर्गा सोसायटी ने वर्गणी काढली.
आणि जिना इमारत मध्ये रंग काम चालू केले आहे.

कित्ती उजेड आहे बघां अजून मुळ रंग देतील चं !

img_1113[1]
img_1115[1]

मटार भात

मटार भात
यम यम
एक वाटी आंबेमोहर तांदूळ घेतले
पाव किलो मटार घेतला
मटार सोलून मटार घेतला
दोन वेग वेगळे धुतले
कुकर मध्ये तेल मोहरी
ची फोडणी केली
मटार दाने परतून घेतले
तांदूळ परतून घेतले
लाल कोल्हापुर चटणी
मसाला घातला
मिठ घातले हळद घातली
थोडा काळा मसाला घातला
पाणी अंदाजा ने घातले
शुजावू दिले
पाणी कमी झाले
कुकर झाकण लावले
दोन शिट्टी दिल्या
मस्त मटार भात तयार केला
सादुक तूप तळलेला
लिज्जत पापड बरोबर
मटार भात ला गोड चव आली

IMG_8083[1]
pushkar ne akaash kamdil laavalaa

%d bloggers like this: