वास्तु चे रंग काम / आकाश कंदील नविन !
ॐ
तारिख ८ जानेवारी २०१९
ब्लॉग वाल्या आजीबाई !
दुर्गा सोसायटी ने वर्गणी काढली जीनां आणि बाहेर रंग दिला.
रंग काम झाले तर मी छोटे छोटे आकाश कंदील नविन केले
आणि जिना ,ग्यालरी आकाश कंदील ने सजविले !
काही तरी कामा मध्ये राहायचं