आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 9, 2019

बटाटा किस चिवडा


बटाटा किस चिवडा !

वाळलेला बटाटा किस प्रणव यांनी विकत आणला.
मी शेंगदाणे तेल मध्ये तळला.
शेंगदाने मुद्दाम घातले नाहीत
लाल तिखट, मिठ हळद घातली.
उलथन ने हलविले.
बसल्या बसल्या बटाटा किस चिवडा खाण्यास छान लागतो.

img_1111[1]
dscf3644

फ्लावर, मटार, लाल टम्याटो / रस्सा भाजी


काल ८ तारिख ला परत मटार आणला.
त्या बरोबर फ्लावर गड्डा भाजी,
पावशेर टम्याटो लाल आणले.
हिरवी मिरची घरी होती चं !

सर्व धुतले
रात्रीच थोडा मटार सोलून मटार दाणे, दोन लाल टम्याटो, फ्लावर
हाताने च मोकळा केला.सर्व तळ मोहरी ची फोडणी त घातले
थोड पाणी शिजण्या करता घातले.मिठ, हिरवी मिरची,हळद घातले.
झाकण ठेवले शिजवू दिले.मसाला काही घातला नाही.
खूप दिवसा नंतर फ्लावर भाजी केली मी सध्या पाले भाज्या खात आहे य.

img_1170[1]
img_1169[1]

%d bloggers like this: