मटार करंज्या !
ॐ
थोडा राहिलेला मटार चे दाणे सोलले.खल बत्ता त कुटले.
दोन तिन बटाटे उकडून घेतले.गार करून साल काढली.
मऊ केले मटार मध्ये घातले.’हिरवी मिरची मिठ घातले.
खोबर चटणी घरातिल घातली.
कणिक, हरबरा डाळी पिठ मध्ये तेल मिठ घातले.
पाणी मध्ये भिजविले तिंबले.
छोट्या पुऱ्या करून मटार बटाटा सारण भरले. बंद केले.
बोटाने च मुरड घातली घातली. करंजी केली.
एक एक मटार बटाटा सारण करंजी शेंगदाणे तेल मध्ये तळली.
एक मोदक केला. डिश मध्ये गोड साठी तिळ गूळ कुटलेला. लाडू ठेवला
पाणी ठेवले
.
गोड पदार्थ असला कि मिठ घालत नाही आणि
तिखट पदार्थ असला कि साखर गूळ घालत नाही.
गोड पदार्थ बरोबर चटणी लोणच ठेवते.
आणि तिखट पदार्थ बरोबर गोड लाडू तूप साखर गोड ठेवते.
तिखट करंज्या बरोबर तिळ गुळ लाडू ठेवला आहे.
मस्त नैवेद्द दाखविला आणि फोटो घेतला !
मी चं सर्व केले य!