आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 12, 2019

जुने काम पाहण्यास छान वाटतं !


रांगोळी सत्कार ! पूर्वी चा !
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

जुन काम पाहण्यास पण मन भरतं !

untitled

तिळ गूळ करंज्या !


तारिख ११ जानेवारी २०१९.
जरा आश्र्चर्य वाटलं णां!
सर्वजण तिळ गूळ लाडू , पोळी करतात.
मी आज तिळ गूळ करंजी केली
तिळ भाजून कुटून घेतले. गूळ किसून घेतला.
हरबरा डाळ पिठ तूप मध्ये भाजून घेतले.
सर्व अंदाज प्रमाणे!

कणिक मध्ये तेल मिठ घालून पाणी त भिजविली तिंबली.

कणिक याच्या छोट्या छोट्या पुऱ्या केल्या.
त्यात तिळ गूळ सारण घातलं बंद केल.
बोटा नेच मुरड केली करंजी तयार केल्या.
एक एक सादुक तूप मध्ये तळल्या.एक मोदक तळला.
मुख्य गोड पदार्थ मध्ये तिखट चटणी ठेवते.
आणि तिखट पदार्थ मध्ये गोड पदार्थ ठेवते.
गोड पदार्थ लाडू तूप साखर अस असतं.

कोणी कोणी गोड पदार्थ मध्ये मिठ घालतात मी तस करत नाही.
तिखट पदार्थ मध्ये साखर किंवा गूळ घालतात मी तस करत नाही.

चवी साठी वेगळ ठेवते.

मुख्य मी तिल गूळ पोळी अथवा तवा त केले ले पदार्थ तवा च दाखविते.
आणि कुकर मधिल खिचडी, भांड मधील भाजी सरळ अस च दाखविते.
सर्व नैवेद्द सर्व पर्यत पोहचतो !
डिश कधी तरी तयार करते आणि दाखविते.

आज तिळ गूळ करंजी गोड आणि शेंगदाणे चटणी पाणी दाखविते.
नैवेद्द !

img_1198[1]
img_1202[1]
img_1200[1]

%d bloggers like this: