आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 13, 2019

साहित्य संबेलन / साहित्य लिखाण !

साहित्य लिखाण याची ओळख !

Vasudha Chivate
मी वसुधालय ब्लॉग लिहित आहे
सर्व विषय आहेत ते पण साहित्य मध्ये येत !
तर पत्रकार जळगाव चे किशोर कुलकर्णी !
यांनी ब्लॉग वाल्या आजीबाई !
नाव चे लेख लिहिले आहेत !
असं स्वच्छ सर्व माहिती असणार साहित्यिक हव !

टोपण नाव ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

untitled
49938771_1195398080636960_3757812770129575936_n

पावटे / मटार


मटार / पावटे

कोल्हापूर येथिल पावटे ! सोलून जे दाणे येतात ते ताजे वाल !

कोल्हापूर येथे ताजे दाणे वाल ला च मटार म्हणतात.!

img_1224[1]

मुंबई पुणे येथिल मटार ! मटार सोलून जे दाने येतात ते हिरवे वाटाणे.

img_1223[1]

मटार ! हिरवे ताजे वाटाणे पोहे !

काल १२ तारिख ला परत अर्धा किलो मटार आणला ताजे कोवळे हिरवे वाटाणे !
२० रुपये ला अर्धा किलो मिळाला.
१३ तारिख सकाळी मटार सोलला हिरवी २ मिरची बाजूला ठेवली.
सुक खबर किसून घेतलं.लिंबू कापून घेतल. अंदाजे जाडे पोहे घेतले.
चाळले. पाणी मध्ये धुतले भिजविले. ग्यास लावून.
पातेल्यात तेल मोहरी ची फोडणी दिली. हिरवी मिरची देठ सगट तुकडे घातले.
मटार दाणे घातले वाफ आणली पोहे मध्ये मिठ, हळद लिंबू घातले.
नंतर पोहे मटार मध्ये घातले.हलवून वाफ आणली.
मस्त मटार पोहे केले.कांदा घातला नाही.
हिरवी मिरची ची चव व मटार दाणे पोहे गोड लागले खातांना.!
डिश मध्ये गोड तिळ गुळ लाडू, तिळ गूळ वडी. लिंब लोणच चिज पाणी ठेवले

यम यम !
मी च सर्व आणणे करणे फोटो घेणे करते लिहिण्र फोटो घालणे.
सर्व काम मी च करते.खूप छान वाटत करायला !

img_1210[1]
img_1206[1]

पौंष शुक्लपक्ष भानूसप्तमी !


तारिख १३ जानेवारी २०१९.
पौंष शुक्लपक्ष सप्तमी रविवार.

रविवार ला येणारी सप्तमी ला भानुसप्तमी म्हणतात.

26220004_939709209539183_2450880825508079752_n
26804597_939709566205814_3702865238966209061_n
विडा पान च देठ कित्ती छान दिसत.

%d bloggers like this: