आपले स्वागत आहे!

काल १२ तारिख ला परत अर्धा किलो मटार आणला ताजे कोवळे हिरवे वाटाणे !
२० रुपये ला अर्धा किलो मिळाला.
१३ तारिख सकाळी मटार सोलला हिरवी २ मिरची बाजूला ठेवली.
सुक खबर किसून घेतलं.लिंबू कापून घेतल. अंदाजे जाडे पोहे घेतले.
चाळले. पाणी मध्ये धुतले भिजविले. ग्यास लावून.
पातेल्यात तेल मोहरी ची फोडणी दिली. हिरवी मिरची देठ सगट तुकडे घातले.
मटार दाणे घातले वाफ आणली पोहे मध्ये मिठ, हळद लिंबू घातले.
नंतर पोहे मटार मध्ये घातले.हलवून वाफ आणली.
मस्त मटार पोहे केले.कांदा घातला नाही.
हिरवी मिरची ची चव व मटार दाणे पोहे गोड लागले खातांना.!
डिश मध्ये गोड तिळ गुळ लाडू, तिळ गूळ वडी. लिंब लोणच चिज पाणी ठेवले

यम यम !
मी च सर्व आणणे करणे फोटो घेणे करते लिहिण्र फोटो घालणे.
सर्व काम मी च करते.खूप छान वाटत करायला !

img_1210[1]
img_1206[1]

यावर आपले मत नोंदवा