आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 16, 2019

करी दिन

ब्लॉग वाल्या आजीबाई / वसुधा चिवटे !

तारिख १६ जानेवारी २०१९

करी  दिन !  हे फोटो मागे घातलेले आहेत.

img_61211

धिरडी दुध गूळ !

img_09591

सुगड /बोळक दुध पूजा !

माहेर चा बटवा / बटवे

माहेर चा बटवा / बटवे !

काय आहे णां !

माझे सख्खे सौ भावजय भाऊ

यांनी मला ७६ वय मध्ये

पण आदर याने कौतुक याने मला

बटवा आणि भेट पण दिली आहे

img_1245[1]

माहेर चे बटवे ! बटवा !   भेट !

img_1255[1]

IMG_1079

R. Y. देशपांडे. केदार देशपांडे .वसुधा चिवटे.

सौ सुनिती देशपांडे माझ्या मोठ्ठ्या भावजय यांनी

माझे भाऊ R.Y. देशपांडे यांच्या बरोबर बटवा आणि भेट दिली.

आणि सुन्दर नक्षीदार डबी पण !

img_1256[1]

33817051_1014524985390938_4072723715052273664_n

डॉ शरद देशपांडे डॉ सौ मेधा देशपांडे .वसुधा चिवटे.

डॉ  शरद देशपांडे डॉ सौ मेधा देशपांडे

यांनी घरी बटवा शिवून भेट घालून

मला बटवा दिला आहे.

 

 

 

 

 

 

हिरवे ताजे वाटाणे गहू चा रवा ! सांजा !

संक्रांत सण चं मारुती ला खाऊ सांजा दिला !

मटार हिरवे ताजे वाटाणे सोलून धुवून घेतले.

अंदाजे गहू चा रवा घेतला.दोन हिरवी मिरच्या घेतल्या.

पातेल्यात तेल मोहरी चि फोडणी केली हिरवी मिरची तुकडे

मटार ताजे हिरवे वाटणे घातले वाफ आणली.

गहू चा रवा घातला परतून सर्व घेतले

पाणी घातले

मिठ,हळद ,थोड लाल तिखट लिंबू रस घातले शिजवू दिले

परत थोडे पाणी घातले.छान शिजले वाफ आली.

मस्त गहू चा हिरवे ताजे वाटणे चा सांजा केला.

img_1252[1]

img_1254[1]

%d bloggers like this: