आपले स्वागत आहे!

नोव्हेंबर २०१८  मध्ये ओल आल आणलेलं.

पुष्कर  चिवटे येथे आले ले  असतांना आलं   आणलेलं !

मातीचे भांड मध्ये ठेवलेले.छान वाळले.सुंठ झाली.

छोटा दगडी खल बत्ता त आल वाळलेलं सुंठ झालेलं

कुटले.मिक्सर मधून काढले.थोडावेळ

उन्ह मध्ये ठेवले. १८ जानेवारी २०१९ ला !

कुटता कुटता सुंठ चा वास आला.

साठी छान आल आहे.सुंठ छान आहे.

चहा त किंवा भाजीत वापरले कि संपून जाईल !

img_1284[1]

img_1285[1]

आल चे सुंठ केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: