आपले स्वागत आहे!

अण्णा चिं ग्यालरी !

दुर्गा सोसायटी चे वर्गणी रंग काम पूर्ण झाले .

तर घरी केले ले आकाश कंदील सगळी कडे लावले .

तर अण्णा चिं श्रीकांत चिवटे यांची खोली तिल ग्यालरी !

तेथे पण आकाश कंदील नविन करून लावला .

मुख्य सर्व आकाश कंदील !

!ब्लॉग वाल्या आजीबाई निं केले आहेत !

50536380_1202662926577142_7399613942403694592_n

आण्णा चिं खोली तिल ग्यालरी !

 

Comments on: "अण्णा चिं ग्यालरी !" (8)

 1. आजी खूप छान👌👌

  • हो ! माणसा चिं आठवण असते !

   • वसुधाआजी कृपया खमंग थालीपीठ च्या भाजणी चे प्रमाण आणि कृती पोस्ट करा प्लिज

   • ज्वारी एक किलो ,हरबरा डाळ अर्धा किलो , मुग डाळ पाव किलो ,उडीद डाळ पाव किलो, धणे ५० ग्राम. जिरे ५० ग्राम लवंग ५/ ६ फक्त मेथी थोडे दाणे अंदाजे , तीळ५० ग्राम सर्व सूट सूट भाजून एकत्र करून दळून आणा कच्चतेल , मिठ तिखट हळद हिंग घालून थालिपीठ करा !

   • धन्यवाद आज्जी, माझी इच्छा लगेच पूर्ण केलीत, मला खात्री आहे तुमची थालीपीठ नक्कीच खमंग होणार 👌👌👍👍

 2. भाजणी पाणी मध्ये भिजवा. तवा ला कच्च तेल लावा भिजलेल भाजणी पिठ थापा.. भोक पाडा. थालिपीठ भाजा !मस्त खां !

 3. कालच भाजणी दळून आणली, मस्त सुवास येत आहे, गिरणीमद्ये काही बायकांनी विचारलं काय काय टाकलं? त्यांना सांगितले, म्हणले हि रेसिपी कोल्हापूरच्या आजीची आहे, मी छान लिहून ठेवली, आज नास्त्या साठी बनवले, सर्वांना आवडले, मला पारंपरिक पदार्थ खूप आवडतात, तुमच्या कडून ते मला समजतात, धन्यवाद नेटकरी आजी 👍👍😊😊

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: