आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 22, 2019

शाळाआणि S. S. C. गणित पेपर चि आठवण !

एका पोष्ट ला केले ली प्रतिक्रिया
Vasudha Chivate मी

R. Y. Deshpande.   माझे मोठ्ठे भाऊ यांनी घरी बीज गणित शिकविले होते.
S.S.C. ला गणित विषय घेतलेला.बोर्ड साठी चाचणी परीक्षा शाळा ने घेतलेली

गणित विषय चे पेपर सर यांनी दिले मी पास झाले.

.पण थोड्या वेळाने खुणवून मला पेपर मागितला.

मी भित भित गणित याचा पेपर दिला.

सर यांनी गणित चा माझा पेपर परत तपासला.

आणि दोन मार्क वाढवून दिले आत्ता कित्ती ते सांगता येणार नाही

पण छान पास झाले आणि बोर्ड परीक्षा ला

पण गणित व सर्व विषय मध्ये पास झाले

एका झटक्यात सर्व विषय मध्ये पास आहे.

जास्त छान आहे गणित विषय घेऊन.

सर यांच आडनाव  माहित नाही .  नमस्कार !

20181221_060024

R. Y. Deshpande . मोठ्ठे भाऊ !   /  वसुधा चिवटे !

img_1291[1]

तिळ गूळ

%d bloggers like this: