आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 28, 2019

मुल यांची प्रगती !

आपली  मूल मोठ्ठी झाली शिक्षण झाल नोकरी ला लागली.
कि आई बाप यांना एक प्रकारे हलक वाटत असतं आणि
ते आई वडील यांचे जून घर पण सांभाळतात ते जास्त चांगल असत .

आणि मुली संसार करून आपापल्या घरी नांदत असतिल
तर आई बाप यांची काळजी दूर होते .

मुल यांनी निट राहून आपली प्रगती करावी जास्त चांगल असतं.!

18403347_801696700007102_4501937811973823582_n

%d bloggers like this: