आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 1, 2019

अर्थ संकल्प बजेट / भारत ! ब्लॉग वाल्या आजीबाई !


आज तारिख १ फेब्रुवारी २०१९
भारत चा बजेट / अर्थ संकल्प ! दिवस

Vasudha Chivate अर्थ संकल्प काही हि असो !

आपल बजेट आपल उत्पन्न अस च बजेट!
चं छान सांभाळल कि बस !

Vasudha Chivate मला ह्यांची श्रीकांत चिवटे यांची पेंसन चालू आहे.
खूप अर्थ आहे त्यात ! ह्यांच काम पुढे चालू आहे ! नुसते च पैसे नाही !

img_1338[1]
49938771_1195398080636960_3757812770129575936_n

बाजरी चा भाकरी चा लाडू / मलिदा !


गार केले लि बाजरी भाकरी !

भाकरी मिखर मधून काढली.गूळ किसला तूप घातले
मस्त बाजरी चा भाकरी चा मलिदा ! लाडू केला !

img_61361
img_61381

%d bloggers like this: