आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 2, 2019

मन्दार कुलकर्णी ! क्यालिफोर्निया ! विश्र्वसंवाद !

विश्वसंवाद-३९: किशोर कुलकर्णी

जळगाव इथं राहणारे किशोर कुलकर्णी गेली २२ वर्षं “घडवा सुंदर हस्ताक्षर” हा उपक्रम चालवीत आहेत. ज्या गुरूंनी आपलं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मदत केली त्यांना गुरुदक्षिणा म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही ते या विषयाच्या कार्यशाळा घेतात. मूळचे पत्रकार असलेले किशोर कुलकर्णी यांची विविध विषयांवरची सहा पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.

कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचं जणू दैवतच आणि कुसुमाग्रजाबरोबर त्यांचे जवळचे संबंधही होते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस “मराठी भाषा दिवस” म्हणूनही साजरा होतो. किशोर कुलकर्णी यांची ही मुलाखत याच दिवशी प्रसिद्ध होते आहे, याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे.

Filed Under: Podcast

मन्दार कुलकर्णी   प्रथम  असलेल  विश्व संवाद  Podkasht ! मुलाखत घेतात.

ज्यांच्या कडे व्यवसाय . खेळात प्राविण्य आहे अशा चे त्यांनी

फोन लावून संवाद करून मुलाखत घेतलेल्या आहेत

मी काही मुलाखत ऐकल्या आहेत माणूस काम करत व्यवसाय करतो

कोठे तरी आपली माहिती असावी असं  वाटण आणि त्याची मुलाखत

रुपात देण चांगल वाटत तर ! पाच वर्ष पत्रकार किशोर कुलकर्णी यांच

काम याच वाचन केले आहे आणि किशोर कुलकर्णी यांना फोन लावला आणि

मंदार कुलकर्णी यांनी ! भारत   महाराष्ट्र जळगाव पत्रकार किशोर कुलकर्णी

यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांची लिंक अभिनंदन !

क्यालिफोर्निया / किशोर कुलकर्णी !

http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.vishwasamwaad.com%2F%3Ffbclid%3DIwAR2AT4kSyQNCiLZMCbt4RzXEY3uGA6FNBU1HruMCVmkOUXGra9MMqUktYZE&h=AT3SCVM14jR_fIgPwkaRc_RY6fDDOG5oVCTjRofat5P5FFqQnuD8fczQF5gc2xyo3NybYUG1_pPSfkqAasQEqhcq5qlbZ3Z7dFUOhn7hZo_Xm_NXTimiT7bdM4INms57_Cs

विश्वसंवाद-३९: किशोर कुलकर्णी

जळगाव इथं राहणारे किशोर कुलकर्णी गेली २२ वर्षं “घडवा सुंदर हस्ताक्षर” हा उपक्रम चालवीत आहेत. ज्या गुरूंनी आपलं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मदत केली त्यांना गुरुदक्षिणा म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही ते या विषयाच्या कार्यशाळा घेतात. मूळचे पत्रकार असलेले किशोर कुलकर्णी यांची विविध विषयांवरची सहा पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.

कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचं जणू दैवतच आणि कुसुमाग्रजाबरोबर त्यांचे जवळचे संबंधही होते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस “मराठी भाषा दिवस” म्हणूनही साजरा होतो. किशोर कुलकर्णी यांची ही मुलाखत याच दिवशी प्रसिद्ध होते आहे, याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे.

सार्वजनिक अर्थ संकल्प ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

सार्वजनिक अर्थ संकल्प !

रोड /रस्ता निट करायला हवेत रिक्षात बसले कि रिक्षावाले
वळण वळण घेत रिक्षा चालविता खड्डे यात रिक्षा जाऊ नाही साठी.
बस प्रत्येक भागात जाईल अस बसेस असाव्यात फक्त मोठ्ठ्या रस्ता व
ठराविक भाग मध्ये असतात खूप बस stop पर्यंत चालावे लागते.

पाणी वेळे वर यावयाला हवे धरण करून शेती आणि सार्वजनिक
पिण्याचे पाणी याची सोय हवी.

कोल्हापूर चे शाहू राजे यांनी राधानगरी धरण बांधले त्याचा
ह्या काळात पण उपयोग होतो
तस आत्ता च सरकार च नाव व कामगिरी रहायला हवी.

विज पुरवठा इंटरनेट फोन संगणक च निट चालू राहायला हव.

सन मध्ये इतर पक्ष ने भांडण करून व्यत्य आणू नये.

रेल्वे ,S. T. ची सोय प्रवास साठी निट असावी.

अजून घरी ल्याड लाईन आहेत सेवा निट असावी.
बंद पडतात किंवा खर खर आवाज करत्तात फोन मध्ये.

पाऊस चे पाणी वाया जाते साठवण निट करावी.
उन्हाळा मध्ये पाणी पिण्यास पण मिळत नाही.

देव देव करून इतर देव यांचा नाश करू नये.

सरकार अस हव जनता व काळ काळ सरकार च
कौतुक च नाव राहावं अस असाव.

आत्ता कोणत सरकार येत व काय किती काम करत
इकडे सर्व जनता चे लक्ष लागलेले आहे.

21559070_877208832455888_4783225453533806542_n
आज हि राधानगरी धरण कोल्हापूर चे आणि राजे शाहू चें नाव आठवण मध्ये आहे अस सरकार ने काम करायला हव य.

18767413_809903202519785_4689655639854522369_n
नैसर्गिक झाड जपावी इमारत साठी झाड खेडी नाश करू नये

%d bloggers like this: