आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 5, 2019

कार्य कृत राहिला हव !

माणसांनी कार्य कृत राहिला हव !
साधू बनून इच्छा काही मरत नाही त !

IMG_0845[1]

चहा साठी मग !/ किशोर कुलकर्णी साठी !


जळगाव चे पत्रकार ! हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी !
ब्लॉगवाल्या आजीबाई वसुधा चिवटे यांच्या कडे !

तारिख १५ फेब्रुवार २०१९ ला किशोर कुलकर्णी यांचा वाढ दिवस
करणार आहेत ! मी त्यांना आमंत्रण केले त्यांनी स्वीकारले !

तर त्या साठी किशोर कुलकर्णी यांना चहा साठी नविन मग आणला आहे.

मी प्रणव मग ने चहा पितो त्यांना पण नविन मग मध्ये च चहा देणार आहे मी !

कपबशा आहेत !पण वाढ दिवस आणि नविन मग वेगळ वाटणार आहे वाढदिवस नात !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_1379[1]
IMG_1382[1]
IMG_1381[1]

%d bloggers like this: