आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 7, 2019

सुंदर हस्ताक्षर गृप / फेस बुक वार्ता


तारिख ७ फेब्रुवारी २०१९ फेस बुक वार्ता ! आजची वार्ता !

‎Kulkarni Kishor‎ to Sundar akshar group सुंदर अक्षर ग्रुप

6 hrs

~आपल्या ग्रुपमधील पहिले 10 क्रियाशील सदस्य … ही यादी मी नव्हे फेसबुकने ठरवली… 3 ऱ्या क्रमांकावर ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ म्हणजे Vasudha Chivate आहेत…

Govind Barmera वसुधाताईंच्या प्रतिक्रिया नेहमी आनंद देणार्या .

Govind Barmera चार चौघात जे कौतुक होते त्याची किंमत अमोल.

51654231_2095188947184896_2247846747260846080_n

img_1338[1]

गुलाब डे !


तारिख ७ फेब्रुवारी २०१९. गुलाब डे !

पूर्वी मी कोल्हापूर येथील महालक्ष्मी चे दर्शन साठी
नेहमी जात असे. तेथील पुजारी बाई निं मला
कित्ती गुलाब दिले बघा !

मी देवी च्या देऊळ मध्ये मी काढलेले

|| महालक्ष्मी यंत्र || दिलेली आहेत
तर प्रसाद भेट साठी!
एका भक्त यांनी मला फुल दिली आहेत

आपल्या ला कोणी काही भेट वस्तू देतात त्याची आठवण राहते.

आणि आपण हि कोणासाठी काही तरी
करावं लिहाव अस काम आहे माझं !

16427760_737524663090973_6023156632669958869_n

srichakra3jpg1
कित्ती सरळ स्वच्छ रेषा आहेत बघां || महालक्ष्मी यंत्र ||

thumbnail_15698032_711850225658417_4521455522447394953_n
रांगोळी चे || महालक्ष्मी यंत्र ||

%d bloggers like this: