आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 8, 2019

गणपती चित्र / प्रणव चिवटे !


प्रणव चिवटे यांनी कॉलेज मध्ये असतांना !
काढलेला गणपती !

चित्र असो कोणती हि कला जोपासून,
खूप वर्ष चालू ठेवाव याला हवी य !

326177bd3dc4
IMG_0001[1]

माघ विनायकी चतुर्थी / गणपती चा जन्म दिवस !


तारिख ८ फेब्रुवारी २०१९ .
माघ शुक्लपक्ष विनायकी चतुर्थी ! गणपती चा जन्म दिवस !
नमस्कार !

कोल्हापूर येथे ओढा चा गणपती खूप प्रसिध्द आहे.
मी खूप वेळा गणपती ला गेले ली आहे.
काही वेळेला चालत पण जा ये केली आहे.

तीळ गूळ चा कुटून केले ला लाडू दिला आहे
माघ मध्ये गणपती ला तीळ गूळ लाडू देतात.

जन्म वेळ सव्वा बारा दुपार ची असते.
अस च मी त्यावेळेला गेलेली हे असतांना

तर सकाळ वर्तमान पत्र यांनी तेथील
बातमी साठी घेतलेला फोटो त्यात मी आहे.
आम्ही सकाळ वर्तमान पत्र घेत होतो.

मी त्याच कात्रण करून ठेवलेले. ते ब्लॉग मध्ये आहे.
वर्तमान पत्र वाचन व कात्रण करण आवडत मला.

मी सकाळ वर्तमानपत्र मधिल
असलेल कात्रण !

918853e8ba20
सकाळ वर्तमान पत्र मधिल कात्रण

10922628_396718733838236_2466993446303479618_n
मी वसुधा चिवटे काढलेला गणपती फुल यांनी नटविला आहे.

%d bloggers like this: