आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 9, 2019

संसार यांच घर / ब्लॉग वाल्या आजीबाई !


बसंत पंचमी

श्रीकांत चिवटे !

संसार यांच घर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1386[1]
IMG_1387[1]
img_1348[1]

बसंत पंचमी / सरस्वती चा जन्म दिवस !


माघ शुक्लपक्ष पंचमी ला सरस्वती चा जन्म दिवस असतो.
बसंत पंचमी विद्दा अभ्यास ला पण सुरुवात करतात.
सरस्वती ची पूजा करतात.

सृष्टी ची पण पूजा करतात.
झाड यांची जुनी पान गळून पडलेली असतात.
नविन पण पान झाड यांना आलेली असतात
ब्रह्म देव सृष्टी निर्माण करतात.
साठी ब्रह्म याची पण पूजा करतात.

प्रेम करणाऱ्या लोक यांचा पण दिवस आहे.

28276964_964942960349141_2469776012420713878_n
सरस्वती
16105786_723369914506448_2223159867815159513_n
सृष्टी
dscf1911
प्रेम करणारे यांचा दिवस साडी पण गुलाबी आहे !

%d bloggers like this: