आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 10, 2019

सरस्वती नां सातू चे पिठ नैवेद्द / ब्लॉग वाल्या आजीबाई !


आज बसंत पंचमी सरस्वती पूजा !

सातू चे पिठ नैवेद्द केला !

साय चे दुध, गूळ, घरी भाजलेले सातू चे पिठ
.गिरणी तून दळून आणलेले !
गहू, जिरे , भाजले डाळ, सर्व एकत्र केले.

IMG_1388[1]
IMG_1390[1]

सतार पूजा !


सतार पूजा !

IMG_7376[1]
आठ चि सरस्वती

dscf03091
सतार पूजा कित्ति एकाग्र आहे !

सरस्वती पूजा !

सरस्वती पूजा !

img_62101
img_7725
सरस्वती रांगोळी सहा चि सरस्वती !
IMG_7378[1]
आठ चि सरस्वती

वसुधालय ब्लॉग !

वसुधालय ब्लॉग पुष्कर चिवटे यांनी !
सर्व चित्र काढून मला ब्लॉग लिहिण्यास सांगितले !

पण माझ्या कडे कविता, कथा, मुलांच्या गोष्टी व्यवसाय माहिती अस लिखाण
मला करता येत नाही

आत्ता वाटायला लागल आपण उगी च च ब्लॉग लिहित आहोत.
इंटरनेट आणि बसून वेळ वाया जातो आणि उद्या काय लिहायचं
डोक्या ला त्रास

तेच विषय तिच माहिती तेच फोटो ब्लॉग मध्ये होत आहेत

लांब लांब लिखाण मला करता येणार नाही

मला कोणी ताई , म्हणतात कोणी आजी म्हणतात !
एवढ खूप आहे !
तेजस्विनी याई नमस्कार अस फेस बुक मध्ये लिहितात मला !

असो

51515925_1216153971894704_2924728795631976448_n
तेजस्विनी ताई नमस्कार फेस बुक मध्ये म्हणतात मला !

img_1259[1]

%d bloggers like this: